शहरातील विविध खासगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांना घाई झाली असून, शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक शालेय साहित्यासह गणवेशही शाळेकडूनच खरेदी करण्याची सक्ती संबंधित शाळांकडून केली जात आहे. ...
लासलगाव येथील एक डॉक्टर कोरोना बाधित सापडला त्याच्या संपर्कातील 7 जणांना ही कोरोनाची बाधा झाली लासलगाव ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही केली कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्वाना क्वारंटाईन करत संसर्ग साखळी तोडण्य ...
मृगाच्या पहील्याच पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून अनेक घरांचे कौल,पञे यांचेही नुकसान झाले आसून प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी करण्यात येत आहे . ...
महिलेच्या विंचुरीदळवी येथील शेतावर नुकताच लग समारंभ झाला होता आणि त्याचवेळी मुंबई, पनवेल येथील नागरिक या महिलेच्या संपर्कात आल्यानंतर महिलासुध्दा कोरोनाबाधित झाल्याची चर्चा आहे. ...
लोणच्यासाठी गावरान कैरीला अधिक मागणी असते .यंदा प्रतिकूल हवामानामुळे कैऱ्यांची आवक कमी असून लोणच्यासाठी कैऱ्या बाजारात दाखल झाल्या असल्या तरी दर जास्त असल्याने गृहीणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे . ...
शहरात शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत २१.१ मिमी इतका पाऊस झाला तर आज रविवारी सकाळपर्यंत ३१ मिमी पावसाची मागील २४ तासांत नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २२.७८ मिमीपर्यंत मागील २४ तासांत पाऊस पडला. ...
कापड व्यावसायिकदेखील येथे पोहचले. त्यांच्याकडून किल्ली घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचा दरवाजा उघडला. यावेळी आतमध्ये विविध लेडिज ड्रेस मटेरियल असल्याने आग चांगलीच धुमसत होती. ...
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना या संकट काळात विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी स्वत:च घ्यावी यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या समुपदेशानासाठी ऑनलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे. या ऑनलाइन व् ...