पेठ -शैक्षणिक वर्षाच्या पिहल्या दिवसाची घंटा कोरोना मुळे वाजली नसली तरी तालुक्यातील पातळी येथील एका चिमूकलीसाठी शाळेच्या पहिल्या दिवसाची पहाट मात्र काळरात्रच ठरली. ...
समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या आणि समाजातील महिला व मुलींविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करून सायबर क्राइम शाखेमार्फत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून कर ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मेअखेरपर्यंत धिमा असलेला कोरोनाबाधितांचा वेग चौथा लॉकडाऊन संपण्याच्या सुमारास प्रचंड वेगाने फोफावू लागला आहे. २९ मार्चला नाशिकमध्ये पहिला कोरोनाबाधित झाल्यापासून १००० बाधितांचा आकडा गाठायला २५ मे अर्थात ...
नाशिक : जिल्ह्यात मालेगावमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना शहरात बाधित आणि मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. सोमवारी (दि.१५) एकाच दिवसात आठ जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे अहवाल प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याशिवाय शहरात दिवसात भरा ...
देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील भगूरजवळील दोनवाडे येथील रहिवासी जीवराम गोविंद ठुबे (७६) यांच्यावर बिबट्याने झापामध्ये शिरून पहाटेच्या सुमारास साखरझोपेतच हल्ला चढविल्याची घटना सोमवारी (दि.१५) उघडकीस आली. सव्वा महिन्यापूर्वी घराच्या ओट्यावर खेळत असले ...
नाशिक : शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात अथवा बंद ठेवण्यासंदर्भात रविवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत शिक्षकांनाही स्पष्ट सूचना मिळालेल्या नव्हत्या. अशा स्थितीत शहरातील महापालिके सह विविध खासगी शाळा सुरू होणार की नाही, याविषयी पालकांसह शिक्षकांमध ...