नांदूरशिंगोटे : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद झाल्याने ग्रामपंचायतींना लाखो रुपयांच्या करवसुलीवर पाणी सोडावे लागले आहे. तालुक्यातील दहा ते बारा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील आठवडे बाजार १३ आठवड्यांपासून ठप्प असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठ व ग्रामपंचायतीच् ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शासन आदेशानुसार आश्वासित पदोन्नती देण्यास प्रशासनाने प्राधान्य देत यापूर्वी शेकडो कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ दिला असला तरी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह काही विभागांत अशा पदोन्नती देण्याच्या नावाखाली कार्याल ...
नाशिक : सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने दहीपूल, सराफबाजार, भांडीबाजारात प्रचंड पाणी भरले गेल्याने झालेल्या नुकसानीच्या आढाव्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी पाहणी दौरा केला. त्यावेळी सराफ बाजाराच्या समस्येवर स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये तो ...
सातपूर : जनतेच्या मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माकपच्या वतीने शहरात विविध ठिकाणी देशव्यापी निदर्शने करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ...
नाशिक : शेतीच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादकता वाढविल्याशिवाय आजची शेती किफायतशीर होणार नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल, अशी साधी कमी भांडवलाची आणि आर्थिक उत्पन्न देणारी सुधारित चारसूत्री भात शेतीपद्धतीची गरज अ ...
खर्डे : येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरील देवळा - खर्डे रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन खड्डा बुजविल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
चांदवड : तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४५,४३४ हेक्टर असून, यावर्षी खरीप २०-२१ करिता शासनाने ४१,८९४ लक्षांक निश्चित केलेले आहे. सदर क्षेत्रामध्ये कांद्याच्या लागवडीत १६ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ अपेक्षित आहे. ...
देवगाव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी घरोघरी जाऊन पुस्तकांचे वाटप केले. यावेळी शिक्षकांनी तसेच पालकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व तोंडाला मास्क लावून पुस्तकांचे वितरण केले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ...
नाशिक : शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकवर्गाकडून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे घरपोहोच वाटप करण्यात आले. यावेळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करण्यात आले. ...