सिन्नर : शहरातील मातंगवाडी, पंचायत समिती परिसरातील वस्ती तसेच सरदवाडी रोड परिसरातील उपनगरांमध्ये मुलभुत सुविधांची वाणवा असून गटारी, सांडपाणी व्यवस्थापन, पथदीप आदी मुलभूत सुविधाच्या पुर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेत ...
स्थानिक कोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाइन बैठकीत केल्या आहेत. ...
लॉकडाऊनमधून शिथिलता दिली जात असतानाच महावितरणकडून गेल्या तीन महिन्यानंतर वीज देयके वाटप करण्यात येत आहे. परंतु गत तीन महिन्यात लॉकाऊनमुळे अनेकांचे उद्योगधंदे प्रभावित झाले असून अनेकांंना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसमोर ...
राजापूर : परिसरात अंकूर फुटत असलेल्या मका व भुईमूग पीकांवर रानडुकरांनी डल्ला मारल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. परिसरात शेतकऱ्यांनी मका पिकांची पेरणी केली असून ओलीमुळे पिकांना अंकूरही फुटले आहेत. ...
शहरातील बाधितांच्या संख्येचा दररोज नवा उच्चांक होत असून, गुरुवारी (दि.१८) एकाच दिवशी तब्बल ११६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ९७७ झाली आहे. म्हणजेच हजाराच्या घरात पोहोचत आहेत. आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ४८ झाली आ ...
लोहोणेर : कसमादेतील काही भागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. खते, बियाणे, मजुरीची रक्कम अदा करण्याआधीच किटकनाशकांची खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
जळगाव नेऊर : शिरसगाव लौकी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ठकूबाई खंडेराव बुटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच प्रकाश कुºहाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली. ...
नाशिक : कायम भारताविरुद्ध भूमिका घेणाºया चीनविरोधात नाशिकमधील उद्योजक, व्यापाºयांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्यांनी एकत्रित भूमिका घेत चिनी वस्तूंवर बहिष्कार ... ...
रेल्वे प्रशासनाने दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या आता एक्स्प्रेस करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ होणार असली तरी प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे. यामध्ये नाशिकशी संबंधित भुसावळ-मुं ...