त्र्यंबकेश्वर तालुक्यात मान्सूनला वेळेत सुरुवात झाल्याने व भातलावणीच्या रोपांना समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील वेळुंजे येथे भातलावणीस सुरुवात झाली आहे. ...
अवघे अवघे सारे जण! घ्या विठुरायाचे दर्शन, जगात आहे भारी पंढरीचा वारकरी....या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आषाढी शुद्ध एकादशीला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शन ...
दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र. ९५३चे चौपदरीकरणाचे काम सुरू असताना सप्तशृंगगडावर जोरदार पाऊस झाल्याने पर्यायी रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला. चौथ्या दिवशी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. ...
नाशिक : आषाढी एकदशीनिमित्ताने दरवर्षी त्र्यंबकेश्वरमधून निघणारी संत निवृत्तिनाथ पालखी यंदा कशी निघणार याविषयी अद्यापही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. ... ...
पावसाचे आगमन होताच शहरात रेनकोट आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने बाजारात आता या वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा स्थितीत चिनी वस्तू काही प्रमाणात स्वस्त म ...
केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळविणाऱ्या नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतींनी जनहिताचे उल्लेखनीय कामे केली ...
जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून, त्यासाठी हॉटस्पॉट बनलेल्या आठ तालुक्यांत संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक यापूर्वीच करण्यात येऊन त्यांच्याकडून दैनंदिन रुग्ण ...