नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गोंदे फाटा येथील मिठाईचे दुकान अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना शनिवारी पहाटे साडे चार वाजता घडली.आगीत शेजारी असलेल्या मोबाईल दुकानातील महागडे मोबाईल तसेच इ ...
जिल्ह्यात शुक्रवारी नवीन १२४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या २५४०वर पोहोचली आहे. कोरोनाबळींच्या संख्येतदेखील सहाची भर पडल्याने एकूण मृतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या अडीच हजारांकडे झेपावत आ ...
जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येबरोबरच रुग्णांच्या मृत्यू होण्याच्या प्रमाणात होत असलेली प्रचंड वेगाने वाढ प्रशासनाच्या उरातदेखील धडकी भरवणारी आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित मयतांचा आकडा १५३ वर पोहोचला आहे. मे महिन्याच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर ...
गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत वाटप करण्यात आलेल्या योजनेतील धान्य वाटपासाठी रेशन दुकानदारांना प्रतिक्ंिवटल १५० रुपयांचे कमिशन दिले जाणार आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील २६०० दुकानदारांना होणार आहे. सदर कमिशन हे दुकानदारांच्या खात्यावर जमा ...
विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने देवळालीवासीयांना ऐन पावसळ्यात विद्युत पुरवठ्याशिवाय मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळा वीज गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रशासनाच्या आदेशानुसार घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क बांधण्याची गरज आहे. मात्र, पावसाळ्यामुळे तोंडावर बांधलेले मास्क थोड्याच पावसात ओले होत असल्याने नागरिकांना ओला मास्क घालून ठेवणे ...
समांतर मार्गापासून ते वडाळा-पाथर्डीदरम्यान भारतनगर घरकुल योजनेकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाअभावी पहिल्या पावासातच चिखलमय झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. ...
पावसाचे आगमन होताच शहरात रेनकोट आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने बाजारात आता या वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा स्थितीत चिनी वस्तू काही प्रमाणात स्वस्त म ...
चिनी सैन्याने सीमारेषा ओलांडून भारतीय सैन्यावर आक्रमक केल्याने त्यात अनेक भारतीय सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. चीनच्या कृत्याचा निषेध नोंदवत प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने चीन राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण् ...