वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे जोरात सुरू आहेत. आपल्या शेतात रब्बीच्या पेरणीत मग्न असलेल्या शेतकर्यास आपल्या मुलीने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातल्याची माहिती मिळते अन् आभाळच ठेंगणं झाल्याचा आभास होतो. ...
मनमाड : कन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स शाखा आणि मनमाड शहर व्यापारी महासंघातर्फेचायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला. तसेच चिनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चायना वस्तुंची होळी करण्यात आली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक कार्यक्रमांना परवनागी नाही. त्यामुळे आजच्या पिढीतील हायटेक झालेली तरुणाई आपल्या जन्मदात्याविषयी रविवारी फेसबूक, टिकटॉक, इंस्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांतून ऑनलाईन फादर्स डे साजरा करून कृतज्ञता व्यक्त करणार आहे. ...
देवळाली कॅम्पमध्ये मास्क न लावता वावरणा-या नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्याचे ओदश गोराया यांनी दिले आहेत. तसेच दुकानदारांनाही फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...
महापालिकेच्या शाळेतील एका शिक्षकाने कोरोना लॉकडाऊन मुळे शाळा बंद करण्याची वेळ आली असून दाखला घेऊन जा असे पालकांना मोबाईल द्वारे सांगितल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. या शिक्षकाने शाळेविषयी चौकशी करणाऱ्या पालकांना दाखल्यांचे वाटप करण्यात येत असल् ...
मुळात बांधकाम विभागाचा साराच कारभार आजवर नेहमीच वादग्रस्त व चर्चेत राहिला आहे. या विभागातून फाईली गहाळ होणे, कार्यारंभ आदेश नसतानाही कार्यकारी अधिका-यांच्या वरदहस्तामुळे ठेकेदाराने परस्पर आपल्या अधिकारात कामे सुरू करून घेणे, ...
लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. कमी वर्दळीच्या वेळेत अंधाराचा फायदा घेत रस्त्याच्या कडेला फेकण्याचे प्रकार सुरू झाले असून इंदिरानगर परिसरातील शरयूनगर रस्त्यावर अशाचप्रकारे डेब्रीजसह विविध प्रकारच्या कचऱ्य ...
नाशिक शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसानंतर उघडीप मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत आणि पेरणीची कामे वेगाने सुरू केली आहे. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकरीवर्ग खरिपाच्या तयारीमध्ये गुंतला आहे. ...
चांदवड : तालुक्यातील कानडगाव शिवारात विहिरीत पडून मनोज राजू बिडगर (१६) याचा मृत्यू झाला आहे. तो शुक्र वारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी परिसरातील शेतकऱ ...