लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहºयावर समाधश्न होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज होऊन बळीराजा मशागत करून पेरणीला लागला. परंतु आता मात्र पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या नजरा आकाशाकडे लागल्य ...
ओझर : महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे. दि. ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेल्या व दि. ०१ एप्रिल २०१५ ते दि. ३१ मार्च २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत, व्यापारी, ज ...
पेठ : तालुक्यातील उस्थळे पैकी वडपाडा ते बेहेडमाळ दरम्यान झालेल्या रस्ता कामात मोठया प्रमाणावर दिरंगाई व कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच अन्नत्याग आंदोलन केले. ...
कर्मयोगीनगर भागात असलेल्या नैसर्गिक नाल्याचे पाणी इतरत्र वळवून या नाल्याच्या आतमध्ये संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. अनधिकृत भिंतीमुळे नाल्याची लांबी कमी झाली असून, यामुळे येथील पावसाचे पाणी तसेच ड्रेनेजचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरत असल्या ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वरु णराजाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. मशागत झाली पंरतू पेरण्या खोळंबल्यांने तालुक्यातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसल ...
जळगाव नेऊर : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल लागला असून, त्यात येवला तालुक्यातील डोंगरगाव हे मूळगाव असलेल्या व सध्या नाशिक येथे स्थायिक असलेल्या ऋ तुजा प्रकाश पाटील हिने तहसीलदारपदाला गवसणी घातली आहे. ...
कवडदरा : गेल्या पाच-सहा वर्षांपासून विनाअनुदानित शाळांना अनुदान न दिल्याने शाळा-महाविद्यालयातअनेक शिक्षकांचे आर्थिक शोषण सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये तर या शिक्षकांची प्रचंड उपासमार होत आहे. ...
सटाणा : शहरासह तालुक्यातील हजारो वीजग्राहकांना वीज वितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील अवास्तव वीजबिले देऊन लाखोंची लूट केली असल्याची ओरड होत असून, नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
लोहोणेर : यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात आलेल्या पावसावर मका पिकाची लागवड केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी ७ जूनच्या आसपास पेरणी केली आहे. देवळ्यासह कसमादे पट्ट्यात ८० टक्के शेतकरी मक्याची लागवड करतात. ग ...
आयसीएमआरकडून चाचण्या घेण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आल्यामुळे ट्रु नॅट मशीनवर नुमन्यांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात आला. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये आणि मालेगाव महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या ट्रु नॅट मशीनच्या कामकाजाला सुरळीतपणे ...