नाशिक शहरात कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठया भावाची डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील पेठरोडवरील नामको हॉस्पिटलच्या संरक्षणभिंती जवळील परिसरात मंगळवारी सकाळी वाठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी संशयित आर ...
सिन्नर: तालुक्यातील दोडी येथील कोरोना बाधित रूग्णाच्या निकट संपर्कात आल्याने भोकणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील खोलीत क्वारंटाईन असलेल्या ५७ वर्षीय इसमाने भीतीपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
नाशिक : कोरोना संशयित महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृत्यूचा अहवाल येण्याची वाट न पाहताच तिचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेह घरी पोहोचल्यानंतर संबंधित महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणे ...
नाशिक : गावातील स्थानिक कोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या आॅनलाइन बैठकीत ...
नाशिक : गाव करी ते राव काय करी असे म्हटले जात असले तरी, त्याची प्रचिती नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतीने दिली आहे. केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळविणाऱ्या नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतींनी जन ...
नाशिक : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी तीन महिने न घेण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा बॅँकेच्या विद्यमान संचालकांना तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँ ...
नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया कोरोनाच्या फैलवामुळे प्रभावित झाली असून, नाशिकमधील पाच हजार ३०२ विद्यार्थ्यांसह राज्यभरातील १ लाख ९२७ विद्यार्थांच्या पालकांना प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. ...
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी शासनाने वारंवार प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने सोमवारी (दि.२२) आजाराच्या प्रादुर्भावाचे गांभ ...
ओझर : येथील सरकारवाडामध्ये राहणाऱ्या एका सोळा वर्षीय मुलीने घरातील अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . सदर घटना सोमवारी (दि. २२) दुपारी १२.५० वाजेपूर्वी घडली. ...
मालेगाव : शहरातील चिखलओहोळ शिवारासह झोडगे शिवारात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जबरी चोरी झाली असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ लाख ४४ हजारांचा ऐवज लुटून नेला. ...