नाशिक : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल १०९९ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून, त्यात जिल्ह्यातील नाशिक जिल्हा गिरणा, नाशिक जिल्हा महिला विकास, जनलक्ष्मी, गणेश या सहकारी बॅँकांचा समावेश आहे. ...
नाशिक : कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता संसर्ग वाढू लागला आहे. आत्तापर्यंत सोळा कर्मचारी बाधित झाले असून, स्मार्ट सिटी कंपनीच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये वैद्यकीय विभागाच्या दहा कर्मचाºयां ...
सिडको : महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सदोष तसेच वाढीव रकमेची देयके (बिल) आकारल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अचूक आकारणी करून मीटररीडिंगप्रमाणेच वीजदेयके देण्यात यावी. तसेच वीज नियामक आयोगाने सुचवलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी ग ...
खर्डे : खर्डे ता.देवळा येथील स्मशानभूमीची संरक्षण भिंत पडल्याने दहन केलेल्या व्यक्तीची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या भिंतीची दुरु स्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विजय जगताप यांनी केली आहे. ...
लासलगाव : कोरोना वाढत असतांना बेफिकीर नागरिक विनामास्क फिरत असल्यामुळे कोरोनाला प्रतिबंध व्हावा यासाठी लासलगाव पोलिसांनी लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचेसह कर्मचारी कैलास महाजन व यांनी मास्क न लावता फिरणारे नागरिकांचे विरोधात परत ...
लासलगांव : जगभरात सर्वत्र कोरोनाचं थैमान सद्या सुरू असून त्याचा परिणाम सर्व घटकांवर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कोरोना चा फटका कांदा निर्यातीस सुद्धा बसला असून त्याचा परिणाम कांद्याच्या दरावरही झाला आहे.15 मार्चपासून कांदा निर्यात सुरू झाली आहे. ...
कवडदरा : स्पर्धेच्या या कालावधीत पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागले. मात्र, कोरोनारूपी संकटाने किंबहुना लॉकडाउनने त्यांचे भवितव्य लॉक केले आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. ...
सिन्नर: तालुक्यातील चापडगाव येथे बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार चाकी वाहन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या 41 वर्षीय तरुणास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
सिन्नर: आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनाने पणन महासंघाच्या माध्यमातून खरीप व रब्बी हंगामातील उत्पादित मका खरेदी प्रक्रिया उद्दिष्ट पूर्ण झाल्याने थांबवली. राज्याचे अडीच लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पणन महासंघाचे ऑनलाइन ...