सायखेडा : निफाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत ६९ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी ३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २० कोरोनाबाधित रुग्णावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालय ...
सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीने ४८ वर्षांपूर्वी बांधलेली ‘ओल्ड फ्लॅटेड बिल्ंिडग’ धोकेदायक स्थितीत असून, ही इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा २६ गाळेधारक उद्योजकांना बजावण्यात आल्या आहेत. तर याबाबत निमा पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक अधिकाऱ्यांची भ ...
सिडको : येथील पंडितनगर भागात असलेल्या संत गाडगे महाराज मार्केट गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांचा अड्डाच बनला असून, मासळी मार्केटमध्ये तर गुन्हेगारांचा अनधिकृत बियर बार तर गर्दुल्यांसाठी अड्डाच तयार झाला आहे. या ठिकाणी नशा करणाऱ्या गुन्हेगारांकड ...
नाशिक : शिक्षण विभागाच्या आदेशानुसार चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ...
नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली असून, अशा स्थितीत नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यातील धोका ओळखून शिक्षण व ...
नाशिक : देशभरातील शाळा, महाविद्यालये आॅगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात करीत विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. य ...
सिडको : महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सदोष तसेच वाढीव रकमेची देयके (बिल) देण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अचूक आकारणी करून मीटररीडिंगप्रमाणेच देयके देण्यात यावी, तसेच वीज नियामक आयोगाने सुचवलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी ...
नाशिक : लॉकडाऊननंतर ग्राहकांना जादा रकमकेचे वीजबिल देण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या असताना महावितरणने मात्र देण्यात आलेली बिले ही योग्य असल्याची भूमिका घेतली आहे. ग्राहकांच्या शंकेचे समाधान करण्याऐवजी लॉकडाऊनमध्ये लोक घरीच असल्याने विजेचा वापर अधिक ...
इंदिरानगर : जादा रकमेची वीजदेयके आल्याने नागरिकांना शॉक बसला असून, जादा रक्कम कमी करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने अधीक्षक अभियंता प्रेरणा बनकर यांना देण्यात आले. ...