लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेसनखेडेतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | One of the reports from Mesankhede is positive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेसनखेडेतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह

चांदवड - तालुक्यातील मेसनखेडे बुद्रूक येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीला बुधवारी संध्याकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास नाशिकच्या सामान्य रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. शुक्रवारी (दि. २६) त्य ...

खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती ; महाबीज, एनएससी पुरवठा, विक्रीत पिछाडीवर - Marathi News | Farmers prefer seeds of private companies; Mahabeej, NSC supply, lags behind in sales | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती ; महाबीज, एनएससी पुरवठा, विक्रीत पिछाडीवर

महाबीजच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या बाबतीत वारंवार तक्रारी असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदीकडे वाढत आहे. त्यामुळे खरिपाच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, यात सर्वाधिक विक्री ...

पाटोदा परिसरात पावसाची हजेरी; पिकांना जीवदान, शेतकरी सुखावला - Marathi News | Presence of rains in Patoda area; He saved the crops and made the farmers happy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा परिसरात पावसाची हजेरी; पिकांना जीवदान, शेतकरी सुखावला

पाटोदा :दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून पाटोदा परिसरात पुनरागमन करीत हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. ठाणगाव, पिंपरी, दहेगाव, कानडी, आडगाव रेपाळ, कातरणी, विखरणी, धुळगाव परिसरात पावसान ...

नाशकात महिलेचा रस्ता अडवून विनयभंग - Marathi News | In Nashik, a woman's road was blocked and molested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात महिलेचा रस्ता अडवून विनयभंग

गंगापूरनाका सिग्नल ते अशोकस्तंभ येथील गुरांचा दवाखाना यादरम्यान महिलेचा पाठलाग करून तसेच रस्ता अडवूून विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. पीडित महिला तिच्या भावासोबत मांजरीला घेऊन मोपेड दुचाकीवरून जात असताना आरोपीने दुचाकीवरून पीडितेचा पाठलाग कर ...

पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची भाजपची मागणी - Marathi News | BJP's demand for providing crop loans | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची भाजपची मागणी

कळवण : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन ...

सागाच्या झाडांवर अळीचा प्रादूर्भाव; पर्यावरण संस्थेतर्फे निवेदन - Marathi News | Infestation of larvae on saga trees; Statement by Environmental Organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सागाच्या झाडांवर अळीचा प्रादूर्भाव; पर्यावरण संस्थेतर्फे निवेदन

कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका अज्ञात काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष्य बनविले आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय अशी भीती शेतकऱ्यात व्य ...

‘जनता कर्फ्यू’ सरकारची भूमिका नाही ; लॉकडाऊन अशक्यच, व्यापाऱ्यांनी निर्णय घ्यावा : भुजबळ - Marathi News | ‘People’s curfew’ is not the role of the government; Lockdown is impossible, traders should take it - Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘जनता कर्फ्यू’ सरकारची भूमिका नाही ; लॉकडाऊन अशक्यच, व्यापाऱ्यांनी निर्णय घ्यावा : भुजबळ

पुन्हा लॉकडाऊन करणे अशक्य आहे. व्यापारी संघटना आपापल्या पातळीवर निर्णय घेऊ शकतात; मात्र जनता कर्फ्यू करणे याला सरकारचे समर्थन असू शकत नाही अशी ठाम भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली आहे. ...

होमगार्ड कार्यालयातील स्वयंपाकगृहातील धातूची भांडी लंपास - Marathi News | Metal utensil lamps in the kitchen of the homeguard office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होमगार्ड कार्यालयातील स्वयंपाकगृहातील धातूची भांडी लंपास

तक्रारीत त्यांनी ९ हजार ४५० रूपयांची भांडी चोरून नेल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पेठ शहर पाच दिवसांसाठी बंद - Marathi News | Peth city closed for five days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ शहर पाच दिवसांसाठी बंद

पेठ : शेजारच्या दिंडोरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने पेठ शहर पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...