नाशिक : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नाशिक शहरात सामान्य नागरिक भयभीत होणे अपेक्षितच आहे. मात्र, त्यासाठी एका भागातील दुकाने बंद करण्यात आली आणि पाठोपाठ जणू नाशिकमध्ये साथच पसरली. एकापाठोपाठ एक सर्वच उपनगरात दुकाने बंद करण्यात आली. अर्थात ...
सटाणा : शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील हुतात्मा चौकात चीन-भारत सीमेवर युध्दात भारतीय जवान शहीद झाले. शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ...
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये पावसाचे दमदार आगमन झाल्याने खरीपाची पेरणीला मोठा आधार मिळाला. येत्या ३० जूनपर्यंत शहरासह जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील प्रदेशात जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
नामपुर : येथील तीस वर्षीय युवकाला श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागल्याने मालेगाव येथे सामान्य रु ग्णालयात दाखल केले असता सदर युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना बाधित युवक काही दिवसापूर्वी मुंबईहून आल्याचे कळते आहे. ...
शाळा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत काही शैक्षणिक संस्था व शाळांकडून जबरदस्ती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांनी शाळांमध्ये कसे व कधी उपस्थित रहावे यासाठी शैक्षणिक संस्थ ...
सिन्नर : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील केपानगर येथील कुटुंबाना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक औषधांचे वाटप करण्यात आले. ...
येवला : तालुक्यातील पेरणी झालेल्या पिकाची उगवण व पिक परिस्थिती सध्यातरी समाधानकारक आहे. मात्र, यंदाही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा तर कापूस पिकावर सेंद्रीय बोंड अळीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. नेहमीपेक्षा यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी उगव ...
कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता सुरू होणार आहे. परंतु या प्रक्रियेतून यावर्षी कें द्र स्तरावर होणार पडताळी प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, आता थेट शाळास्तराव ...