शहरातील व्यावसायिकाकांडून विशेष काळजी घेतली जात असून तोंडाला मास्क लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायजरने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जात आहे. ...
पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी (दि.२७) चार रु ग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रविवारी (दि.२८) पुन्हा शहरातील मुस्लीम गल्ली व बनकर गल्लीतील ६ जण बाधित ठरल्याने शहरातील रु ग्णसंख्या ३६ झाली आहे. ...
तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलूनची दुकाने सुरू करण्याला शासनाने परवानगी दिल्यानंतर रविवारी (दि.२८) नाशिक शहरातील सलूनची दुकाने उघडली असून पहिल्या दिवसांपासून केशकर्तन व्यावसायिकांनी कटिंगचे काम सुरू केले आहे. ...
दिगंबर जैन परंपरेनुसार दरवर्षी अष्टान्हिका पर्वात म्हणजे चातुर्मास सुरु होण्याच्या ८ दिवस अगोदरचा काळात संपूर्ण देशभरातील जैन मंदिरात सिध्दचक्र विधानाचे आयोजन केले जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये यावर्षी असे विधान शक्य नसल्याने यावर ...
येवला : कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी काळातील तीन महिन्यांचे वीजबिल एकत्रित दिल्याने सर्वसामान्य वीजग्राहकांना धक्काच बसला आहे. कोरोनाने आर्थिक संकटात सापडलेल्या वीजग्राहकांना महावितरणने बिल भरण्यासाठी टप्पे करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका समन्व ...
जळगाव नेऊर : आषाढ महिना लागला की, वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी एकादशीच्या पंढरीच्या वारीचे, वारीत जाणारे वारकरी मोठ्या प्रमाणात शेतकरीच असतात, त्यामुळे बहुतेक शेतकरी वेळेवर पाऊस झाला तर पेरणी करून पंढरीच्या वारीत जातात. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे बुधवारी कोरोनाचे चार रु ग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाच्या वतीने कंटेन्मेंट झोन परिसरात व संपूर्ण गावात आरोग्य विभागाकडून सर्व्हे करण्यात येत आहे. ...
सारथी संस्थेची स्वायत्ताही काढून घेण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृहाची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही, यासह मराठा समाजाच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित असून या मागण्या तत्काळ पूर्ण झाल्या न ...