पाटीलनगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनाशी यशस्वी लढा देऊन त्याला पराभूत करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत २ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. ...
मालेगाव : शहर परिसरात रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सकाळ पासून उकाड्याने नागरिक हैराण झाले जोते.िसन्नर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागात पावसाला पुन्हा सुरु वात झाली ...
लासलगाव येथील कोविड सेंटरमधून ठणठणीत बरे झालेल्या सात कोरोना बाधित रु ग्णांना निरोप देण्यात आला. त्यात निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील पाच तर चांदोरी येथील दोघांचा समावेश आहे. ...
तळवाडे येथील ऊसतोड मुकादम गोकूळ खुबा चव्हाण (४८) याचा मृतदेह शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील महालक्ष्मी मंगल कार्यालयातील पत्राशेडमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. ...
बिबट्याच्या हल्ल्यात ओम विष्णू कडभाने (४) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बारा दिवसांत दारणाकाठालगतच्या गावांमध्ये हा दुसरा हल्ला आहे. ...
नाशिकरोच्या जेलरोड परिसराच प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा खुन झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात तीन संशयितांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या तिघांनाही न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक पेरणी पूणर् पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु, यावर्षी सुरुवातीलवाच समाधानकारक पाऊस झा ...