कळवण : मान्सूनच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेती मशागतीचे कामे पूर्ण करून खरीप पिक पेरणीला सुरु वात होवून तालुक्यात ७५ टक्के पेरणी झाल्याचा शासकीय अहवाल आहे. निसर्गचक्र ी वादळांनंतर सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी ...
देशात सातत्याने होत असलेल्या पेट्रल आणि डिजेल्याच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन नाशिकमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने तोंडाला मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे भान राखत केंद्र शासनाच्या पेट्रोल-डिझेल ...
इगतपुरी : कोरोनो संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे इगतपुरी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात सामाजिक अंतरासह नियम पाळत कामकाजाला प्रारंभ झाला आहे. ...
नांदूरवैद्य : लॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे राज्य शासनाने रोजगार व उत्पादनाचे कुठलेही नियोजन केले नसल्याने सर्वांना या काळात उपासमारीला सामोरे जावे लागले असून, या लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्यामु ...
नाशिक शहातील एका खासगी रुग्णलायाविरोधात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच्या महासचीव अलका शेळके- मोरे यांनी केला आहे. ...
रविवारी घडलेल्या घटनास्थळी पोलीस पाटील मळ्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत बिबट्यापासून सुरक्षिततेबाबत घ्यावयाची खबरदारीविषयी लोकांना माहिती दिली. ...
इगतपुरी : तालुक्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या अतिदुर्गम भागातील चिंचलेखैरे गावासह आजूबाजूच्या पाड्यात सुमारे चाळीस सौरऊर्जा पथदीप लोकार्पण करण्यात आले. ...