नाशिक- एकही भुल कमल का फुल, पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या अशा घोषणा देत पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि.१) गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. ...
वेळुंजे(त्र्यंबकेश्वर) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमीत्त महाराष्ट्र शासनाने कृषिदिन व कृषी संजीवनी सप्ताहचे सात दिवस आयोजन केले आहे. शेतकऱ्यांयांचा सर्वांगिक विकास व्हावा व त्यांना बदलत्या काळानुसार आपल्या शे ...
त्र्यंबकेश्वर : आषाढी वारीवर जसा कोरोनाच्या प्रभावामुळे परिणाम झाला तसाच तो फराळाच्या पदार्थांवर देखील जाणवत आहे. यंदा सर्वच फराळाचे पदार्थ महाले असुन लॉकडाउनमुळे जनता घरातच बसुन आहे. वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने हातावर कामकरणाऱ्या लोकांना आषाढीचा ...
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून लढा देत होते; मात्र फुफ्फुसाचा संसर्ग अधिकच वाढल्यामुळे मुंबईतील रूग्णालयात मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ...
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पातळीवरील या भागांमध्ये सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले असले तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नसून रेस्क्यू पथकाला वारंवार हुलकावणी देत असल्याने या भागातील नागरिक देखील हवालदिल झाले आहे. ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावातील वांदरदेव चौफुलीवरील नांदगांव-वेहळगांव मुख्यरस्त्यावर मंगळवारी (दि.३०) सायंकाळी एका युवकाचा चाकूने भोसकुन खुन करण्यात आला. या प्रकरणी ३ व्यक्तींना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...
देवळा : रविवारी(दि.२८) देवळा शहरातील ३८ वर्षीय तरु णाचा तसेच खुंटेवाडी येथील १३ वर्षीय मुलाचा अहवाल बाधित निघाल्यानंतर मंगळवारी (दि. ३०) गुंजाळवाडी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाअहवाल बाधित आला असून तो व्यावसायिक असल्याने परिसरात घबराट पसरली आहे. त ...
येवला : येवला तालुक्यातील खाजगी लॅबकडील ३ संशयिताचे कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह आले आहेत. तर नाशिक येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या ८९ वर्षीय बाधित वृध्दाचा मृत्यू झाला आहे. ...
निफाड : तालुक्यातील रासाका अर्थात रानवड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील व्यावसायिक गत पंधरा दिवसां पासून महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात चाचपडत व्यवसाय करत असून यांची खंत अधिकारी वर्ग तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधी ना नसल्याचे चित्र दिसत आहे. ...