शहर व परिसरात सातत्याने कोरोनाचे संक्र मण वेगाने सुरू आहे. बुधवारी (दि.१) शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात ‘‘मिशन बिगिन अगेन’’ अंतर्गत प्रभावीपणे जमावबंदी, संचारबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. सुमारे ८४६ इसमांवर पोलिसांनी दिवसभरात कारवाईचा बडगा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूरला जाणाºया पायी दिंड्या रद्द झाल्याने वारकऱ्यांची आषाढी एकादशी घरीच साजरी झाली. यंदा विठ्ठल मंदिरांत केवळ पूजा व अभिषेक करण्यात आला. तसेच दरवर्षी शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागत. मात् ...
कोरोनामुळे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्यावे लागले. उपवासानिमित्त बाजारात फराळाचे साहित्य व फळखरेदी करण्यास नागरिकांनी गर्दी केली होती. ...
भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक ...
यंदाच्या वर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करून बळीराजाला समाधानी करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. ...
शहरातील रुग्णालयांत कोरोना उपचाराबाबत शासनाच्या निर्देशानुसारच दर आकारले जावे यासाठी संबंधित रुग्णालयांना आता दरपत्रक आणि बेडची स्थितीची माहिती दर्शनी भागात लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. महापालिकेने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. याशिवाय सर्वच रुग् ...
जेलरोड परिसरातील नारायणबापूनगर सोसायटीच्या पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला असून, ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक लोकांना पिण्यापुरतेही पाणी मिळाले नाही. सोसायटीच्या सामान्य सभासदांना पुरेसे पाणी मिळत नाही. ...
एकही भूल कमल का फूल, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या, अशा घोषणा देत पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.१) गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. ...