सिन्नर : येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या द्विसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक रद्द करण्यात आली असून, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंध गौतम बलसाने यांनी नव्या त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. लेखापरीक्षक एस. टी. शिंदे अध्यक्ष तर विम ...
चांदवड : मुंबई - आग्रा महामार्गावर राहुड घाटात दुचाकीला मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
येवला : तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना तत्काळ पीककर्ज वाटप करून तालुक्याचा इष्टांक पूर्ण करावा व कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना प्रांताधिकारी सोपान कासार यांनी जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकेच् ...
देवळा : शहर व परिसरात गुरुवारी एकाच दिवसात दहा कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील कोरोना पॉॅझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १९वर पोहोचली आहे. ...
दिंडोरी : नाशिक जिल्हा परिषदेच्या दिंडोरी तालूक्यातील खतवड प्राथमिक शाळा दुरूस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, छत कोसळल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. ...
आजपर्यंत शहरात मास्कचा वापर टाळणा-या ५ हजार २०५ नागरिकांविरूध्द कारवाई करण्यात आली. तसेच वेळमर्यादेचे उल्लंघन करणा-या १० अस्थापनांविरूध्द कारवाई करण्यात आली. ...
वडाळारोडवरील भारतनगर भागात राहणाऱ्या आयेशा असीम शेख ( १८) या महिलेला भाजलेल्या गंभीर अवस्थेत मंगळवारी जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, बुधवारी (दि.१) आयेशाचा मृत्यू झाला. ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीमुळे राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी आणखी तीन महिने पाच रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...