गेल्या पाच महिन्यांपासून कसबे सुकेणेकरांनी रोखून धरलेल्या कोरोनाने अखेर शहरात शिरकाव केला असून आंबारस भोजनासाठी नाशिक येथून आलेल्या पाहुण्यांच्या संपर्कात आल्याने आल्याने एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. ...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त देवळा तालुक्यातील वार्शी येथे कृषी संजीवनी सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रतिनिधिक स्वरूपात तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांच्या हस्ते उद्घा ...
येवला तालुक्यातील प्रमुख असलेला पैठणी व्यवसाय कोरोनाने आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र, अनलॉकच्या टप्प्यात आॅनलाइन विक्रीने पैठणी विक्रेत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या दिंडोरी तालुक्यातील खतवड प्राथमिक शाळा दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, छत कोसळल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. ...
सिन्नर शहरासह तालुक्यात वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या काळजी वाढवणारी असली तरी प्रशासनाने या लढाईसाठी पुन्हा एकदा कंबर कसली असून, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने अॅक्शन प्लॅन तयार करून त्याची सोमवारपासून अंमलबजावणीदेखील सुरू केली अस ...