इगतपुरी : कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणाºया डॉक्टर, पोलीस, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, सामाजिक कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सेवा देत असलेल्या ठिकाणी जाऊन सन्मानित करण्यात आले. ...
मानोरी : मानोरी बुद्रुक परिसरात शुक्रवारी, दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे, तर खरीप हंगामातील मका, सोयाबीन तसेच टमाटा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
नाशिक : भारतीय संस्कृतीत गुरुला साक्षात परमेश्वर मानले जाते. रविवारी (दि.५) गुरुपौर्णिमा असून, दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा मात्र सर्व सण उत्सव कोरोनाचे सावट असल्याने सर्व भाविक आणि शिष्य परिवार घरीच गुरुपौर्ण ...
नाशिक : शहर विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडाच्या भूसंपादनाचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता. त्यानुसारच तो मंजूर करण्यात आला असल्याचा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. महासभेत सदरचा विषय मांडल्यानंतर त्यावर कोणीच चर्चा न केल्याने हा विषय ...
पंचवटी : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. एकाच दिवशी जवळपास ८६ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
जखमी आयुषच्या मानेला व डोक्याला बिबट्याच्या हल्ल्यात दुखापत झाली असून त्याच्यावर बिटको रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती स्थितर असून तत्काळ सातपुते मळ्याच्या भागात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले. ...
येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारासह अंदरसूल उपबाजार आवारावर सप्ताहात मोठ्या प्रमाणात कांदा आवक वाढली असून बाजारभावात मात्र घसरण झाल्याचे दिसून आले. ...