डोक्यावर एकावर एक असे हंडे घेऊन पाणी भरणाऱ्या मेंढपाड्यातील आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे खाली उतरले आहे. वनवासी कल्याण आश्रम या सामाजिक संस्थेने येथील महिलांच्या व्यथा समजावून घेत संस्थच्या सभासदांसह एका कंपनीच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ...
नाशिक : शहासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. जिल्ह्याबाहेर तसेच पर्यटनासाठी जिल्हांतर्गत ... ...
भाऊसाहेबनगर : शिक्षकांना देण्यात आलेल्या कोरोना संदर्भातील सेवा त्वरित रद्द कराव्यात असे पंधरा दिवसांपूर्वी निघालेल्या शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रकाकडे दुर्लक्ष करून शिक्षक वर्गाला कोरोना सेवेत जुंपले जात असल्याने शिक्षकांमधे नाराजी पसरली आहे . दरम ...
त्र्यंबकेश्वर : कृषी दिनानिमित्त तालुक्यात विविध उपक्र मांनी कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी दिनापासून तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महिलांसाठी कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून यास महिला वर्गाचा प्रतिसाद ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोह येथील कृषी संजीवनी शेतकरी गटाच्या वतीने गावातील शेतकऱ्यांना तंत्रशुध्द पेरणीचे प्रात्यक्षिक दाखवून कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ...
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. रविवारी (दि.५) कोरोनामुळे आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबळींची संख्या तब्बल २७७वर पोहोचली. बाधितांच्या संख्येत देखील २७९ रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पड ...
ईद्दू मुकादम चौकात रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून पिस्तूलने हवेत गोळीबार करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. ...
महानगरातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असताना, पालिकेतील सत्ताधारी गटच त्या प्रयत्नांच्या पूर्ततेत बाधा निर्माण करीत असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. कोरोना नियंत्रणासाठी महापौर सतीश कुलकर्णी हे विशिष्ट काढ् ...
लॉकडाऊनच्या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २९ चेकपोस्टवरून सुमारे अडीच लाख वाहनांनी जिल्हात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात यातील ९० ते ९५ टक्के वाहने ही केवळ जिल्ह्यात प्रविष्ट होऊन पुढील शहरासाठी रवाना झाली आहेत. ...
शहर व परिसरात रविवारी (दि.५) पहाटे सुमारे अर्धा तास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम राहिले तसेच शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्येही अधूनमधून हलक्या सरींचा वर्षाव झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. ...