सोमवारी सकाळी नाशिक तालुक्यासह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यांत सोमवारी सकाळी अनुक्रमे ३८ व ६२ मिमी इतका पाऊस मोजला गेला. ...
आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली. मात्र संपूर्ण जूननंतर जुलैचा पहिला आठवडा उलटूनही राज्यभरात आरटीई अंतर्गत एकही प्रवेश निश्चत होऊ शकलेला नाही. प्रतिवषी सर्वाधिक प्रवेश होणाऱ्या पुणे व ठाणे जिल्ह्यांसह नाशिक, नागपूर, औरंग ...
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतून मार्गस्थ होताना रात्रीच्या वेळी रस्त्यावर चालणाऱ्या एका आयशर ट्रकने अचानकपणे लेनकटींग करत कुठल्याहीप्रकारचा इशारा ... ...
नांदगाव : नगरपरिषदेतील शिपायाची पत्नी कोरोना बाधित निघाल्याने संपूर्ण कार्यालयाला सोमवारी टाळे ठोकण्यात आले. शिपाई येवल्याहून ये-जा करतो. त्याच्या येवला येथे राहणाऱ्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याचा स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला आहे. शिपाई अ ...
वैतरणानगर : वेळीच बिल भरण्यासाठी सक्ती करणारे विज वितरण विभागाने लॉकडाऊन काळात मीटरचे रिडींग न घेताअव्वाच्या सव्वा बिले नागरिकांच्या माथी मारुन कोणाचा गोंधळ आणि कोणाला भूर्दंड याची प्रचिती दिली आहे. दरम्यान, संभाव्य धोके लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी क ...
लासलगाव : विंचूरसह परिसरात कोरोना बाधित रु ग्णांची संख्या वाढलेली असल्याने लासलगाव शहरातील सलून व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने संपूर्ण आठवडाभर सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी श्री विठ्ठल-रु क्मिणी मंदिर सभागृहात समाजबा ...
त्यावेळी वडाळा परिसरात कर्तव्यावर असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी दोघांची प्रकृती सुधारली असली तरी इंदिरानगर पोलीस ठाण्याला व शहर पोलीस आयुक्तालयाला आपला एक कर्मचारी या कोरोनाच्या लढाईत गमवावा लागला ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यात व परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण गाव चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाची मंगळवार (दि. ७) पासून अंमलबजावणी केली जाणार असून अत ...