ओझर : येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय म्हणून येत्या शनिवारी (दि.१०) व रविवारी जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या बैठकीत स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. ...
नाशिकमधील भद्रकालीचा ‘श्रीमंत राजा’ चा आगमन सोहळा रद्द करण्यात आला आहे. भद्रकालीच्या ‘श्रीमंत राजा’ युवक उन्नती मित्रमंडळाने सर्वसाधारण बैठकीच्या माध्यमातून गणेश उत्सव काळात स्वयंस्फुतीर्ने काही निर्बंध निश्चित केले असून यातच आगमन सोहळा रद्द करण्याच् ...
लोहोणेर : - कसमादे सह संपुर्ण महाराष्ट्रात मक्या वर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण कसमादे सह देवळा तालुक्यात गिरणा काठावरील विठेवाडी, भऊर परिसरात महिन्यापुर्वी पेरणी केलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर ...
नांदगाव : खुंट्याला बांधलेला बैल सुटल्याने त्याच्यामागे धावणाऱ्या बालकाच्या हातात बैलाच्या दोराऐवजी कोब्रा आल्याने त्याने एकदा नव्हे; तर दोन्ही हातांना कडकडून दंश केला. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना दोन दिवसांच्या ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कादवा परिसरात शेतक-यांनी भाजीपाला पिकांवर अधिक भर दिल्याने दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामात भरपूर भांडवल खर्च करून ही या हंगामातील कोणत्याही पिकांने साथ दिली नाही. ...
नांदूरवैद्य : येथे कोरोनाबाधित रु ग्ण आढळल्याच्या पाशर््वभूमीवर घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व आशासेविका यांच्यामार्फत तपासणी मोहीम करण्यात येत असून गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार १४ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण् ...
नाशकात बुधवारी (दि. ८) २४४ रु ग्ण बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या एकाच दिवसात ३४२ ने वाढून ६११५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील तीन तर नाशिक शहरातील दोन बाधितांनी जीव गमावल्याने बळींची संख्या २९८ वर पोहोचली आह ...
एनडीएसटी सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करावे, या मागणीसाठी एनडीएसटी बचाव कृती समिती तसेच मुख्याध्यापक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...