नाशिक शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आणि विशेष करून मृत्युदर कमी करण्यासाठी शासन मान्य उपचार पद्धती करताना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ज्या चिकित्साप्रणालीचा वापर करता येईल तो करण्यासाठी कंबर कसली आहे. त्याअंतर्गत प्रतिबंधित क्षेत्रा ...
निमोण येथे संशयावरुन पत्नी झोपेत असतांना फावड्याने कपाळावर वार करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याची फिर्याद जखमी महिलेच्या भावाने चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
शहर पोलीस दलात कोरोना वाढत असून, अद्याप ३१ संशयितांपैकी २४ पोलिसांचे नमुने पॉझिटिव्ह आले. त्यौपकी १८ पोलीस कोरोनामुक्त झाले असून, सात पोलिसांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहर पोलीस दलातील एका कोरोना योद्धाचा बळीदेखील गेला आहे. सध्या १२ कर्मचाऱ्यांवर र ...
मालेगाव शहरातील नवीन बसस्थानकासमोरील हॉटेलमध्ये गॅस सिलिंडला गळती लागून आग लागली होती. मनपाच्या अग्निशामक दलाच्या तीन बंबासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविल्याने जीवीत हानी टळली. सदर प्रकार शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. ...
मागणी वाढल्याने मध्य रेल्वेकडून मालगाड्यांद्वारे बांगलादेशाला आतापर्यंत १.२६२ लाख टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. कोरोनासह गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील बळीराजासह निर्यातदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ...
शेती व्यवसायाला बळकटी देण्यासाठी आगामी पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मारक योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे रविवारी (दि.१२) आढावा बैठकीत केली. ...
चांदवड शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खरबदारीचा उपाय म्हणून शहरातील पोलीस स्टेशनमध्ये नगर परिषदेच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली. ...
ग्रामीण भागात सध्या जांभूळ फळाला मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या फळांची मागणी ग्राहक वर्गातून होत असते. ...
कोरोनाच्या महामारीत जनतेचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी पेठ तालुक्यातील आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून बजावलेल्या सेवेबद्दल पंचायत समितीच्या वतीने या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करत त्यांना कालबद्ध पदोन्नती देऊन पाठीवर ...
ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोनाला थोपवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील शासकीय यंत्रणा व आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. पिंप्री येथील एकलव्य आश्रमशाळा येथील कोविड सेंटरला उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार परमेश्वर का ...