लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक: कारची काच फोडून लॅपटॉप, मोबाईलची चोरी - Marathi News | Nashik Theft of laptops mobiles by breaking car windows crime news | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: कारची काच फोडून लॅपटॉप, मोबाईलची चोरी

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. ...

आमचा हक्क आमचं पाणी: मराठवाड्यासाठीच्या नदीजोड प्रकल्पावरही नाशिककरांचा डोळा - Marathi News | Our right, our water: Nashikakars eye on river linking project for Marathwada too | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमचा हक्क आमचं पाणी: मराठवाड्यासाठीच्या नदीजोड प्रकल्पावरही नाशिककरांचा डोळा

कोकणातील वाहून जाणारे गोदावरी खोऱ्यातील पार नदीचे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला देण्याची पार-गोदावरी नदीजोड (स्थलांतरित) योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. ...

नाशिक मनपाने कानेटकर उद्यान साकारले चक्क वन जमिनीवर; वनखाते म्हणाले आमची जागा आम्हाला परत द्या - Marathi News | nashik municipal corporation created kanetkar garden on forest land and department wants it to back | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपाने कानेटकर उद्यान साकारले चक्क वन जमिनीवर; वनखाते म्हणाले आमची जागा आम्हाला परत द्या

गंगापूर गावातील महापालिकेचे वसंत कानेटकर उद्यान हे वन विभागाच्या राखीव वनाच्या जमिनीवर साकारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

आज नाशिकमध्ये चंद्रदर्शन घडले नाही; शुक्रवारपासून मुस्लीम बांधव करणार रमजानचा निर्जली ‘रोजा’ - Marathi News | No moon sighting in Nashik today Muslim brothers will observe Ramadan without water from Friday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज नाशिकमध्ये चंद्रदर्शन घडले नाही; शुक्रवारपासून मुस्लीम बांधव करणार रमजानचा निर्जली ‘रोजा’

मुस्लिम बांधवांच्या निर्जली उपवासाचा पवित्र महिना रमजान पर्वाचे चंद्रदर्शन आकाश निरभ्र असले तरी बुधवारी (दि.२२) शहरासह जिल्ह्यात कोठेही घडू शकले नाही. ...

नाशिककरांच्या पाण्यावर खर्च होतात ११० कोटी, वसुली फक्त ५० कोटी; आता घरोघरी येणार पाण्याची बिले - Marathi News | 110 crores spent on Nashikkar's water, recovery only 50 crores; Now the water bills will come to every house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांच्या पाण्यावर खर्च होतात ११० कोटी, वसुली फक्त ५० कोटी; आता घरोघरी येणार पाण्याची बिले

चालू आर्थिक वर्षापासून खासगी कंपनीच्या माध्यमाने घरोघरी स्वतंत्र पाणीपट्टीची बिले देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. ...

फुलेनगरला गोळीबार करणाऱ्या संशयितांची धिंड; दहशत मोडून काढत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी कारवाई - Marathi News | Suspects who fired at Phulenagar arrested; Actions to create deterrence against crime by dispelling terror | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फुलेनगरला गोळीबार करणाऱ्या संशयितांची धिंड; दहशत मोडून काढत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी कारवाई

फुलेनगर परिसरात राहणारे संशयित विशाल भालेराव, विकी वाघ, जय खरात व संदीप अहिरे आदी चौघांनी पूर्ववैमनस्यातून प्रेम दयानंद महाले याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ...

हज यात्रेकरूची फसवणूक; तिकिटाची रक्कम परत मागितल्याने जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Fraud of the Haj Pilgrim; Death threat for demanding refund of ticket money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हज यात्रेकरूची फसवणूक; तिकिटाची रक्कम परत मागितल्याने जीवे मारण्याची धमकी

फिरोज बशीर सय्यद यांनी संशयितांना हज यात्रेसाठी दिलेल्या रक्कमेपैकी १ लाख १० हजार रुपयांची रक्कम परत मागितली. ...

तुला आई कसं म्हणू... पोटच्या मुलीचा गळा कापणाऱ्या उच्चशिक्षित आईला अटक - Marathi News | Highly educated Yukta arrested for slitting stomach girl's throat in nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुला आई कसं म्हणू... पोटच्या मुलीचा गळा कापणाऱ्या उच्चशिक्षित आईला अटक

ध्रुवांशीवर चालवला भाजी कापण्याचा चाकू : पोलिस घेणार मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला ...

नाद, नृत्य, मंत्रांनी सजली प्रभात; पारंपरिक वेशभूषेतील मिरवणुकांनी नववर्षाचा प्रारंभ - Marathi News | Prabhat adorned with sound, dance, mantras; The New Year begins with processions in traditional costumes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाद, नृत्य, मंत्रांनी सजली प्रभात; पारंपरिक वेशभूषेतील मिरवणुकांनी नववर्षाचा प्रारंभ

नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि नाशिक मनपाच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पद्धतीने काढलेल्या स्वागत यात्रांनी सकाळपासूनच गुढीपाडव्याची अर्थात नववर्ष स्वागताची वातावरणनिर्मिती केली. ...