देवळा: आगामी देवळा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...
नांदूरवैद्य : यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सध्या इगतपुरी तालुक्यात थंडीची लाट उसळली असून, अतिदुर्गम भागात असलेल्या आदिवासी बांधवांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी ओम साई मैत्री फाऊंडेशनच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. ...
लोहोणेर : चौदाव्या वित्त आयोगातून ऐंशी वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या लोहोणेर ग्रामपंचायतीच्या ऐतिहासिक दगडी व कौलारू इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी केल्याने वास्तूचे खऱ्या अर्थाने रुपडे पालटले आहे. ...
सुरगाणा : किरकोळ कारणांवरून पती-पत्नी यांच्यामध्ये निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील प्रतापगड येथे घडली ...
सिन्नर: येथील विंचुरेमळा येथे पोलीस, आर्मी भरतीपूर्व सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध करण्यात आले आहे. आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेच्या सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या प्रयत्नातून मैदानाचे सपाटीकरण करण्यात येत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य योगे ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदावरी नदी पात्राला पानवेलींनी पुन्हा विळखा घातल्याने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पानवेलींमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, जलचरांचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्ये ...
सटाणा/जोरण : बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वारंवार गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव व जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांना घेराव घालत ना ...
नाशिक : राज ठाकरे यांना सर्वाधिक साथ देणाऱ्या नाशिकमध्ये मनसेची अवस्था बिकट झाली आहे. पक्षातील ज्येष्ठांची संथ कामगिरी ही पक्षाला मारक ठरली आहे. शहरात कोणत्याही विषयावर पक्षाचे ज्येष्ठ स्वत: भूमिका घेत नाहीत आणि कार्यकर्त्यांनाही काही आंदोलने करू देत ...
नाशिक : आयुर्वेद हे आपल्या देशातील शास्त्र असून त्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. किंबहुना आयुर्वेदात अधिकाधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याबाबत काहीही न करता अचानकपणे आयुर्वेदाचार्यांना ६८ शस्त्रक्रीया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय से ...
पुणे सायबर पोलीस ठाण्यात अनेक नागरिकांचे बँकेतील पैसे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड क्लोन करून अन्य जिल्ह्यांच्या एटीएम सेंटरवरून पैसे काढले जात असल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. ...