लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओझर टाऊनशिप येथे मिनी मॅरेथॉन - Marathi News | Mini marathon at Ozark Township | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर टाऊनशिप येथे मिनी मॅरेथॉन

ओझर टाऊनशिप : येथील एचएएलतर्फे आयोजित स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे मिनी मॅरेथॉन संपन्न झाली. एचएएलतर्फे दि. १ ते १५ डिसेंबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सोमवारी (दि.१४) स्वच्छता पंधरवड्यान ...

अस्तगाव येथे सुरेश घुगे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Suresh Ghuge was cremated at Astagaon in a military crematorium | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अस्तगाव येथे सुरेश घुगे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

मनमाड : अस्तगाव येथील जवान सुरेश रघुनाथ घुगे यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. १४) दुपारी शोकाकुल वातावरणात व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ह्यसुरेश घुगे अमर रहेह्ण च्या घोषणा देत गावकऱ्यांनी साश्रूनयनांनी अखेरची मानवंदना दिली. ...

अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक हवालदिल - Marathi News | Grape growers worried about untimely rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक हवालदिल

मानोरी : तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, दाट धुके पडत असून, सोमवारी ( दि.१४ ) सकाळी सात वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाच्या तुरळक हलक्या सरी बरसल्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा , लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळ ...

माथाडी कामगारांच्या संपाचा बाजार समित्यांना फटका - Marathi News | The strike of Mathadi workers hit the market committees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माथाडी कामगारांच्या संपाचा बाजार समित्यांना फटका

कळवण : केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे कृषी व पणन कायद्यात बद्दल झाल्याने शेतकरी व कामगार उदध्वस्त होणार आहेत. सदर कायदा रद्द करावा तसेच राज्य शासनाने माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी या मागण्यांसाठ ...

माथाडी कामगारांचा संपामुळे शेतकऱ्यांची अडचण - Marathi News | Problem of farmers due to strike of Mathadi workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माथाडी कामगारांचा संपामुळे शेतकऱ्यांची अडचण

पिंपळगाव बसवंत : बाजार समितीत कांदा, मका, भुसार मालाची मोठी आवक होत असताना बंदमुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. सोमवारी (दि १४) रोजी माथाडी कामगारांनी आपल्या विविध मागण्या सादर करत बंदची हाक दिली. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले असून शेतकरी अ ...

अवेळी पावसामुळे शेतीचे नुकसान - Marathi News | Damage to agriculture due to unseasonal rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवेळी पावसामुळे शेतीचे नुकसान

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या खराब हवामान व अवेळी पावसामुळे शेतीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बोजवारा - Marathi News | Disruption due to low pressure power supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बोजवारा

पांगरी : वीज मंडळाकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वीज यंत्रणेचा पुन्हा बोजवारा उडाला असून, परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ...

खळ्यावरील भाताचे पावसामुळे नुकसान - Marathi News | Damage due to rain on paddy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खळ्यावरील भाताचे पावसामुळे नुकसान

पेठ-दोन दिवसांपासून हवामान बदलाने पडणाऱ्या बेमोसमी पावसामुळे पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापणी केलेले व खळ्यावर रचून ठेवलेले भाताची उडवे भिजल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...

स्वराज्यसंवर्धन बहुउद्देशीय संस्थेची दुर्गसंवर्धन मोहीम - Marathi News | Swarajya Sanvardhan Multipurpose Organization's Fort Conservation Campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वराज्यसंवर्धन बहुउद्देशीय संस्थेची दुर्गसंवर्धन मोहीम

जानोरी : जेवढा दुर्गम तेवढाच अवशेष संपन्न किल्ला म्हणजे सातमाळा पर्वत रांगेतील जिल्ह्यातील पुरातन वैभवच. अशा या दुर्गाचे जतन, संवर्धन होण्याची आवश्यकता आहे, म्हणून संस्थेने आपल्या बहुआयामी उपक्रमाबरोबरच किल्ल्यांची जोपासना व संवर्धनाचा संकल्प केला आह ...