नांदगांव : शहरातील भोंगळे रस्त्यावर चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून १ लाख ९१ हजार सातशे पन्नास रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व ४० हजारांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली. ...
येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक संदेश देत समाज प्रबोधन करणारी येवला ते तुळजापूर सायकल यात्रा नुकतीच मार्गस्थ झाली आहे. ...
पाथरे : येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील युवकांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करून आदर्श उभा केला. ...
कळवण : येथील नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या निवडणुकीत शहरातील सर्व १७ प्रभागात राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेना, भाजपा, मनसे, माकपा या राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इच्छुकांनी सोयीचा प्रभाग शोधत प्रभागातच तळ ...
त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या संक्रमण काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी आणि समाजात जनजागृती करणाऱ्या आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, पत्रकार व शासकीय यंत्रणेतील घटकांचा श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडल ...
सटाणा : शहराचे आराध्य दैवत श्री संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक भूमिपूजन समारंभासाठी पालिका प्रशासनाने शहरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केलेली असतानाच जिल्ह्यासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४० ग् ...
चांदोरी : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा डाक विभागाला फटका बसला आहे. पूर्वी संदेशासाठी पत्राचा वापर करण्यात येत असे. परंतु, आधुनिक युगात मोबाईल व इंटरनेटमुळे आता खासगी पत्रव्यवहारच बंद झाला असून, पत्रपेट्या इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पुन्हा तीन अंशांनी किमान तापमानात घसरण होऊ शकते. त्यानंतर पुन्हा राज्याचा किमान तापमानाचा पारा काही दिवसांसाठी चढता असेल. ...
नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. ...