लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या - Marathi News | Suicide of a married woman with two kisses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

सिन्नर: तालुक्यातील वावीजवळ असलेल्या पिंपरवाडी(यशवंतनागर) येथे विवाहितेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा प्रकार सायंकाळी घडला. ...

ग्रामपंचायत निवडणुकीत नियुक्तीस ग्रामसेवक संघटनेचा विरोध - Marathi News | Gramsevak Sanghatana opposes appointment in Gram Panchayat elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत निवडणुकीत नियुक्तीस ग्रामसेवक संघटनेचा विरोध

नांदगांव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकवीस ग्रामसेवकांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती आदेश देण्यात आले. ...

मालगाडीचे डबे घसरल्याने रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलला - Marathi News | Due to the collapse of freight trains, the route of trains changed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालगाडीचे डबे घसरल्याने रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलला

नाशिक : दौंड-अहमदनगर दरम्यान मालगाडीचे १२ डबे घसरल्यामुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अन्य गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ...

नाइट कर्फ्यू : पहाटेपर्यंत पोलीस गस्त अन‌् सक्तीची नाकाबंदी - Marathi News | Night curfew: Police patrol and forced blockade till dawn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाइट कर्फ्यू : पहाटेपर्यंत पोलीस गस्त अन‌् सक्तीची नाकाबंदी

रात्री११ वाजेपासून पहाटे सहा वाजेपर्यंत शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ह्यअह्ण पॉइंटवरील ठिकाणांवर बॅरिकेडचा वापर करुन नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पहाटेपर्यंत चोख पेट्रोलिंग आपआपल्या हद्दीत करत 'नाइट कर्फ्यू'चे उल्लंघन करता ...

११ संशयित ताब्यात : अर्धा डझन कट्टयांसह आठ मॅग्जीन, ३२ काडतुसे जप्त - Marathi News | 11 suspects in custody: Eight magazines, 32 cartridges seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :११ संशयित ताब्यात : अर्धा डझन कट्टयांसह आठ मॅग्जीन, ३२ काडतुसे जप्त

ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्याने तालुक्यांमधील गावपातळीवर कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह निफाड उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांना अवैध श ...

एनडीसी बँकेतील खातेदारांचे पैसे द्या - Marathi News | Pay the account holders in NDC Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनडीसी बँकेतील खातेदारांचे पैसे द्या

सुरगाणा : जिल्ह्यातील एनडीसी बँका पुर्ववत सुरू करून लाखो खातेदारांच्या खात्यात जमा असलेले कोट्यावधी रुपये परत देण्याची मागणी या बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...

बोरवठ येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा - Marathi News | Celebration of National Farmers' Day at Borwath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोरवठ येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा

पेठ : तालुक्यातील बोरवट ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. गावातील १३ बचत गटांतील महिलांसाठी तालुका कृषी विभागाकडून शेती विषय प्रयोगशाळा आयोजित केली होती. ...

नांदगावी शेतकरी अन्नदाता सोहळा - Marathi News | Nandgaon Farmers Feeder Ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावी शेतकरी अन्नदाता सोहळा

नांदगांव : त्याग, समर्पण आणि वीरता यांचे प्रतिक असणारे शेतकरी बांधव सर्वांसाठी ईश्वराचे स्वरूप आहेत. शेती ही मानवी सभ्यतेची व संस्कृतीची जुनी परंपरा आहे. या परंपरेला पुढे नेत महिंद्रा कंपनी शेतकरी बांधवाच्या या समर्पणाला आणि वीरतेला मानवंदना देत व शे ...

अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप - Marathi News | Distribution of sweaters to students in remote areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

दिडोरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सावरपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या वतीने स्वेटर वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सावरपाडा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप युवा सेनेचे आदित्य केळकर यांच्या ...