आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांना काही तालुक्यांमध्ये अवैध शस्रास्रांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आले होते. लासलगावात एका संशयिताला पोलिसांनी छापा टाकून अटक केली असता त्याच्याकडून एक देशी पिस्तु ...
जिल्ह्यातील उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) या उद्योजक संघटनेवर आठवड्याभरापूर्वी गुरुवारी (दि.१७) प्रशासकीय मंडळाने लावलेले सील बुधवारी दुपारी उघडण्यात आले. दरम्यान, सिन्नर येथील निमा कार्यालय अद्याप ...
वादग्रस्त प्रकल्प आणि सीईओ प्रकाश थविल यांच्या मुदतवाढीवरून स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची वार्षिक सभा गाजण्याची शक्यता आहे. गुरुवारी (दि.२४) दुपारी बारा वाजता हेाणाऱ्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाणार असल्याने महापालिका वर्तुळाचे लक ...
नटसम्राट हे अजरामर नाटक सांस्कृतिक ठेवा असून, आजच्या सुवर्ण महोत्सवी दिवशीदेखील त्याचे गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आहे. या नाटकाला मिळणारा प्रतिसाद हे रंगभूमी जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी व्यक्त क ...
वणी : बोरगाव येथून नाशिकला कारमधून जाणाऱ्या डॉक्टरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घागबारी शिवारात कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात डॉक्टर गंभीर जखमी झाले तर त्यांच्या कन्येचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. ...
नांदगाव : नांदगाव-मनमाड रोडवर हिसवळ बुद्रुक गावाजवळ तेल टँकर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात पळाशी, ता. नांदगाव येथील धनंजय कैलास भारे (२२) हा महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला, तर इतर दोन तरुण जखमी झाले. ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील बोराळेच्या उपसरपंचपदी मोनाली सोळुंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अश्विनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी मोनाली सोळुंके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड ज ...