म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मालेगाव मध्य : तालुक्यातील वडेल येथील जनावरे चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधार वसीम अहमद मोहम्मद असलम कुरेशी यास विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
दिंडोरी : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात डंपरला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून येत असतानाच काळाने काकावर हा घाला घातला आहे. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने सर्व राजकीय समीकरणेच बदलणार असल्याने ...
मालेगाव : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षात हा प्रकल्प पूर्णत ...
निफाड : शहरात गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान लग्नसमारंभासाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व सोन्याचा तीन पदरी शाहीहार मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी खेचून लांबवल्याची घटना घडली. या लुटीत एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐव ...
देवगांव : यंदा कोरोनाचे विघ्न आणि ३१ डिसेंबरला आलेल्या मार्गशीर्ष गुरुवारमुळे नववर्षाचा जल्लोष थंड राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच कोरोनामुळे शासनाकडून अद्यापही काही निर्बंध लागू असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...