लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजांला खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातील भाजीपाल्याला बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे खर्च केलेल्या भांडवल खर्च निघाला नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील म्हेळूस्के येथील बनकर वस्तीवर काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात शेळ्या मृत्यूमुखी पडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या भागात वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून पिंजरा ...
निफाड : जळगांव फाटा ते कुरडगांव या ४ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. ...
मालेगाव मध्य : शहरालगतच्या दरेगाव, सायने बु. शिवारातील डोंगराचे भरदिवसा जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन करून दररोज मुरुम चोरी केली जात आहे. त्यामुळे शहरालगतचे डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ...
औंदाणे : परिसरातील साल्हेर ग्रामपंचायतीला अडीच वर्षांपूर्वी खासदार निधीतून रुग्णवाहिकेसाठी प्रशासकीय मान्यता मिळूनही, त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...
पेठ : तालुक्यातील खोकरतळे आणि एकदरे या दोन गावांत रविवारी जलोत्सव साजरा झाला. सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेच्या जलाभियानांतर्गत पूर्णत्वास गेलेल्या पाणीपुरवठा आणि जलशुद्धीकरण योजनांचे लोकार्पण राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्य ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व वर्षानुवर्षे राजकारणाची डाव पेच आखण्याची परंपरा असलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सोमवार दि. २८ रोजी सुहास मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...