नामपूर : पंचक्रोशीतील रस्त्यांची अवस्था खिळखिळी झालेली असून, रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते असाच प्रश्न ग्रामस्थांच्या मनात उपस्थित होत आहे. रस्त्याला लागलेल्या दुरवस्थेच्या ग्रहणामुळे ग्रामस्थांत प्रचंड संताप व्यक्त होत असून, तो राग गांधीगिरी मा ...
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील भवानीपेठेत कुमार वयातील शिल्प प्रतिमा असलेल्या शंभर वर्षांपूर्वीच्या श्री दत्त मूर्तीची होणारी झीज आणि मूर्तीला आलेले मालिन्य दूर करत, विशिष्ट अशी रासायनिक प्रक्रिया करून तिचे जतन करण्यात आले आहे. रासायनिक प्र ...
त्र्यंबकेश्वर : औरंगाबाद येथील उद्योगपती शेखर देसरडा व त्यांच्या पत्नी सुनिता देसरडा यांनी भगवान त्र्यंबकेश्वर राजाच्या पिंडीला १८ किलो वजनाची व १२ रुपये लाख रुपये किमतीची चांदीची पाळ भेट दिली. ...
दिंडोरी : तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत आहे. ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक ग्रामस्थांनी एकत्र येत, बिनविरोध केल्यास एका महिन्याच्या आत गावाच्या विकासासाठी आमदार निधीतून पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाला २ ...
ओझर : नुकतीच केंद्र सरकारने शेतमाल, द्राक्ष व ॲपलबोरच्या रेल्वे वाहतुकीवर पन्नास टक्के सबसिडी दिली असली, तरी तो फायदा थेट ग्राहकांना होणार असल्याने मूळ शेतकऱ्याला हमीभावासाठी करावी लागणारी कसरत व होणारे नुकसान पाहता, सक्तीची हमीभाव योजना हवी असल्याचे ...
कसबे सुकेणे : महाराष्ट्राचे प्रतिगाणगापूर म्हणून राज्यात आणि जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दत्त मंदिरात उद्या दत्तजयंती साजरी होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोरोनाविषयक खबरदारी घेऊनच दर्शनाला मुभा दिली जाणार असल्याच ...
येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्यावतीने जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन्न झाला. ...
लासलगाव : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर केंद्र सरकारने १ जानेवारी २०२१ पासून कांदा निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केल्याने बाजारपेठेत कांदा भावात तेजी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे; तर उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असल्याने ही बंदी उठवि ...
नायलॉन मांजाचा फास जाधव यांच्या गळ्याला बसला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. यावेळी रस्त्याने मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांच्या हा प्रकार लक्षात येताच तत्काळ त्यांनी जखमी अवस्थेतील जाधव यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले. ...