---- ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा मालेगाव : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज ... ...
सिन्नर: तालुक्यातील धुळवड येथील तरवडी शिवारात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ... ...
दिंडोरी : तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत आहे. ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक ग्रामस्थांनी एकत्र येत, बिनविरोध ... ...
सटाणा : शहरातून टाटा कंपनीचे डम्पर नाशिककडे जात असताना अचानक टायर फुटल्याने गाडी शिवाजी महराज पुतळ्याजवळील राजस्थान स्विटजवळील गटारीत अडकली, यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नसून, टायर फुटल्याच क्षणी हॉटेलजवळील गटारीत गाडी ...
सिन्नर: तालुक्यातील धुळवड येथील तरवडी शिवारात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने या भागात लावलेल्या पिंजऱ्यात गेल्या आठवड्यात बिबट्या जेरबंद झाला असला, तरी या परिसरात आणखी तीन ...
पाथरे : नाशिक जिल्हा कुमावत उन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक भवरे तर उपाध्यक्षपदी अतुल चव्हाण यांची निवड झाली. कुमावत बेलदार समाज उन्नती मंडळाची सर्वसाधारण सभा नाशिक येथे पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्षपदी अशोक भवरे, उपाध्यक्षपदी अतुल चव्हाण तर सचिवपदी ...
सिन्नर : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रीयकृत आणि शेड्युल बँकेबरोबरच सहकारी बँकांमध्ये चालू अथवा बचत खाते उघडण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. ...
सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त जास्त पाऊस झाल्याने जलसाठे भरले आहेत. रब्बीखालील क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच सहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली असून, कांद्याची लागवड करण्याकडे कल वाढला असल्याची माहिती असल्याची माहिती क ...