नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून मंगळवारी (दि. २९) दिवसभरात शहरात ९७ तर ग्रामीणमध्ये ५२ असे जिल्ह्यात एकूण १५३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तसेच एकूण ७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच २३५ रुग्ण मंगळवारी बरे झाले. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे यात्रोत्सवाच्या निमित्ताने खंडोबा महाराज मुकुटाची मिरवणूक काढण्यात आली. या वर्षीचा यात्रोत्सव हा आवर्तन पद्धतीने वारेगावकडे आला होता. दत्तजयंतीच्या दिवशी गावातून खंडोबा महाराज मुखवट्याची मिरवणूक, मोजक्या संख्येत ...
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर कारला कुत्रे आडवे आल्यानंतर, कुत्र्याचा जीव वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून कार नदीपात्रात कोसळल्याची घटना मंगळवारी (दि.२९) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कार ...
नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी येत्या १ जानेवारी, २०२१ पासून हटविण्याचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या निर्णयानंतर लासलगाव बाजार समितीत लाल कांदा दरात सहाशे रुपयांनी, तर उन्हाळ कांदा दरात सुमा ...
कळवण : आदिवासी परंपरेत महत्त्वपूर्ण गणल्या जाणाऱ्या डोंगऱ्या देव उत्सवातील आदिवासी नृत्याने आजवर भल्याभल्यांना भुरळ घातलेली आहे. कर्णमधुर संगीत आणि काळजाचा ठोका चुकवणारा लयबद्ध ठेका पाहून आमदार रोहित पवार यांचीही पावले अशा वेळी थिरकली नसती तर नवलच ! ...