ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
त्र्यंबकेश्वर/ दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र, दिंडोरी तसेच समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरसह देश व देशाबाहेरील जवळपास ९ हजार केंद्रांवर सेवेकऱ्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत श्री दत्त जन्मोत्सव मंगलमय वातावरणात साजरा ...
ओझर : सरते वर्ष २०२० हे जानेवारीत मोठ्या दिमाखात सुरू झाले असताना कोरोनाच्या लॉकडाऊनने अर्धे वर्ष निराशाजनक गेले असले तरी शिथिल झालेल्या लॉकडाऊनमुळे उत्साह दिसून आला. नवीन वर्षात कृषी क्षेत्राकडून तेजीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील फक्त तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी डहाळेवाडी १७, पेगलवाडी ना. २४ तर शिवाजीनगर ९ असे अर्ज आले ...
निफाड : तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीसाठी एकूण दाखल झालेल्या २४४७ उमेदवारी अर्जापैकी ४२ अर्ज गुरुवारी (दि.३१) झालेल्या छाननीमध्ये बाद झाले असून २४०५ अर्ज वैध झाल्याची माहिती तहसीलदार शरद घोरपडे यांनी दिली. ...
नाशिक : शहरासह जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळा शासनाचे सर्व नियम डावलून दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापेक्षा अधिक रकमेची मागणी करीत असल्याचा आरोप नाशिक जिल्हा पालक संघटनेने केला आहे. या सं ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयात २० हजार लीटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक बसविण्यात येणार असून, त्यासाठीची वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. तर बिटको रुग्णालयातही २० हजार किलोलीटर ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असून, त्याचे औपचारिक उद्घाटन करून तो येत्या वर्षात नागरिकांसा ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयात तीन वर्षांपूर्वी अर्भक मृत्यूचे प्रमाण वाढल्याने त्याच वर्षी या माता-बाल रुग्णालयाच्या उभारणीस मंजुरी आणि निधी प्रदान करण्यात आला. त्यानंतर काही काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे काम पुढील निधीअभावी ठप्प झाले होते. त्यामुळे जिल्हा ...
जोरण : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसापूर्वीच वागदर वस्ती वरती मोटरसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केले होते, ती घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.३१) पुन ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दहा महिन्यांपासून ठप्प झालेली रंगभूमी पुन्हा पूर्वीप्रमाणेच बहरावी यासाठी महापालिकेने भाड्यात निम्मी कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता नवीन वर्षात कालिदासचा पडदादेखील उघडणार असला तरी मनपाने दिलेल्या सवलतीचा ...
येवला : शहर व तालुका पोलिस ठाणे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विद्यमाने संजीवनी रक्तपेढी यांच्या सहकार्याने तालुका पोलिस ठाणे नियोजित इमारतीत झालेल्या रक्तदान शिबिरात पोलिसांसह ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ...