Nashik POlitics News : एकेकाळचे मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा सध्या विविध मुद्द्यांवरून आमने-सामने आलेले आहेत. त्यातच आता शिवसेनेने भाजपाला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. ...
सटाणा : तालुक्यातील आराई येथील गोरल्या नाला पाझर तलावात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना थकीत मोबदला प्राप्त करुन घेण्यासाठी लवकरच नियोजन मंडळाच्या बैठकीत विषय घेऊन त्याला मंजुरी देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर नऊ दिवसांपासून येथील त ...
दिंडोरी : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सुरु केलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रम राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण केली जात आहे. ...
नाशिक : स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व पहिला महिला शिक्षण दिन भुजबळ नॉलेज सिटीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ...
नाशिक : ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाईंड अॅण्ड डिसेबल व सम्राट ग्रुप या संस्थेच्या वतीने ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या २११ व्या जयंतीनिमित्त श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट येथे परिसरातील गरजू व अंध कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आल ...
पेठ : राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८चा बायपास पेठ ते भुवन रस्त्यावर उड्डाणपूल मंजूर करण्याची मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युवक राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
जानोरी : मागील वर्षी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने स्थानिक बाजारपेठांवर परिणाम होऊन कलिंगड उत्पादकांना मोठा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांवर रस्त्यावर बसून कलिंगडांची विक्री करण्याची वेळ आली होती. तो तोटा भरून काढण्यासाठी यंदा दिंडोरी तालुक्यात ...
दिंडोरी : तालुक्यातील जवळके वणी येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील गटाने एकत्र येत निवडणूक बिनविरोध करीत नवीन आदर्श निर्माण केला आहे. ...
सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, गंगापूर, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल व प्रलंबित गुन्ह्यांची चौकशी करून दोषारोपपत्र दाखल करण्याचा ह्यटास्कह्ण संबंधित पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आला होता. ...