देवळा : तालुक्यातील मकरंदवाडी परिसरात शेतात सापडलेल्या आफ्रिकन ब्ल्यू क्रेन (क्रौंच ) पक्ष्याला देवळा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन योग्य ते उपचार करण्यात आले. त्यास वनविभागाच्या कार्यालयात सुरक्षितपणे ठेवण्यात आले असून, त्याच्या प्रकृतीत स ...
मालेगाव : तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर जुना वाके फाटा येथे भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिल्याने, वाल्मिक विठ्ठल महाले (५७) रा. तरवाडे, ता. जि. धुळे हा ठार झाला. ...
कळवण : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी भुसणी व तताणी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, सप्तशृंगगड, अभोणा, कनाशी, वडाळे (हातगड) ग्रामपंचायतीव्यतिरिक्त २३ ग्रामपंचायतींमधील ८४ जागा बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले आहे. २९ ग्रामपंचायतींमधील ६०१ ...
वणी/दिंडोरी : आदिवासी लोककलेची परंपरा जपत उपराजधानी नागपूर येथे राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष व दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी गोंडी नृत्य सादर करून, आदिवासी परंपरेचे जतन केले. झिरवाळ यांच्या स्वागतासाठी आलेल्या आदिवासी बांधवांना प्रेर ...
पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात टोळीतील एकूण ११ संशयितांसह तीघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित डझनभर संशयित फरार आहेत. यामध्ये काही संशयित गुन्हेगार हे अंधेरी, उल्हासनगर, कल्याण या शहरांमधील आहे. ...