लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रकची दुचाकीला धडक; दोन ठार - Marathi News | Truck hit two-wheeler; Two killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकची दुचाकीला धडक; दोन ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर सायने शिवारात हॉटेल अंबिका समोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार झाले. याप्रकरणी तालुका पोलिसात टाटा ट्रक क्रमांक एमपी १४ एचबी ०८४४च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  ...

बंद घराचे कुलूप तोडून चोरी - Marathi News | Theft by breaking the lock of a locked house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंद घराचे कुलूप तोडून चोरी

येवला शहरातील पांडुरंग नगरात बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी ६० हजारांच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे. ...

अखेर आराईच्या प्रकल्पग्रस्तांचे उपोषण नवव्या दिवशी मागे - Marathi News | Finally, the fast of Arai's project victims is back on the ninth day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर आराईच्या प्रकल्पग्रस्तांचे उपोषण नवव्या दिवशी मागे

सटाणा तालुक्यातील आराई येथील गोरल्या नाला पाझर तलावात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना थकीत मोबदला प्राप्त करून घेण्यासाठी लवकरच नियोजन मंडळाच्या बैठकीत विषय घेऊन त्याला मंजुरी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर नऊ दिवसांपासून तहसील क ...

पिंपळगाव महाविद्यालयाची संरक्षक भिंत कोसळली - Marathi News | The protective wall of Pimpalgaon College collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव महाविद्यालयाची संरक्षक भिंत कोसळली

पिंपळगाव बसवंत : येथील शाळा व महाविद्यालयाला  संरक्षण म्हणून बांधण्यात आलेली उंबरखेड रोड परिसरातील भिंत पडली असून, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. ...

चांदशीला हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा - Marathi News | Police raid Chandshi's hookah parlor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदशीला हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या तीन वेटरसह हॉटेल मालक शिवराज नितीन वावरे, व्यवस्थापक सचिन सांगळे (रा.पंचवटी) यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

राज्यात दुसऱ्यांदा आढळला साळींदरसारखा दिसणारा ‘हेजहॉग’ वन्यजीव - Marathi News | For the second time in the state, a ‘hedgehog’ -like wildlife has been found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात दुसऱ्यांदा आढळला साळींदरसारखा दिसणारा ‘हेजहॉग’ वन्यजीव

भारतातील गुजरातमध्ये प्रामुख्याने आढळणारा साळींदरसारखा दिसणारा ‘हेजहॉग’ हा वन्यप्राणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात प्रथमच आढळून आला. महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणारा हा वन्यप्राणी सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी नंदूरबार जिल्ह्यात आढळून आला होत ...

अवैध धंद्यांवरील कारवाई पोलिसांचीच जबाबदारी - Marathi News | Action against illegal trades is the responsibility of the police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध धंद्यांवरील कारवाई पोलिसांचीच जबाबदारी

अवैध धंदे रोखणे ही  पोलिसांची  जबाबदारी नव्हे तर महसूल विभागाने  कारवाई करावी, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतल्याने दोन खात्यांमधील अधिकार आणि कारवाईचा प्रश्न थेट उपमुख्यमंत्री तसेच सचिवांपर्यंत पोहोचला. नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणेमधील ...

बागलाण तालुक्यात ९ ग्रामपंचायती बिनविरोध - Marathi News | 9 Gram Panchayats in Baglan taluka without any objection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाण तालुक्यात ९ ग्रामपंचायती बिनविरोध

सटाणा: बागलाण तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या चाळीस ग्रामपंचायतींपैकी उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ४०९ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे चाळीस ग्रामपंचायतीच्या ३९८ जागांपैकी १६३ जागा बिनविरोध झाल्या, तर नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल् ...

गोदावरी नदीत केमिकलयुक्त पाणी - Marathi News | Chemical water in Godavari river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी नदीत केमिकलयुक्त पाणी

सायखेडा : गोदावरी नदीच्या पात्रता तेलकट आणि काळा रंगमिश्रित पाणी आणि पानवेली वाहून आल्यामुळे अनेक मासे रात्रीपासून पाण्यावर तरंगत तडफडत असून, अनेक मासे मृत झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...