शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुडगावामध्ये गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास एक चार वर्षांचा बिबट्या (नर) जेरबंद झाला. यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...
हरसूल येथे सोमवारपासून (दि.४) सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत अतिक्रमणविरोधी मोहीम पोलिसांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू असून, या मोहिमेत जवळपास अतिक्रमित ३५० दुकानांवर हातोडा पडला. ...
नाशिक- फार खोलात जाण्याचे कारण नाही. नाशिक महापालिकेत मन्नुभाई कोण असा प्रश्न केला तर त्याला ओळखत नाही असा एकही जण महापािलकेत आढळणार नाही. या मन्नुभाईची महापालिकेत एका ठेक्यातून एन्ट्री करण्याचा घाट उधळला गेला असला तरी महापालिकेत आता एकच मन्नुभाई नाह ...
नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी झालेले पक्षी जेव्हा आम्ही रेस्क्यू करतो, तेव्हा अक्षरक्ष: डोळ्यांतून पाणी येते आणि शरीरावर शहारे येतात. अनेकदा पक्ष्यांच्या इवल्याशा मानेला नायलॉन मांजाचा फास बसलेला असतो आणि त्यांची त्वचाही चिरलेली असते. या पक्ष्यांवर सु ...
गुरुवारी पहाटे बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करत असताना पिंजऱ्यात अडकला. याबाबत सकाळी सहा वाजेच्या सुमारास नागरिकांनी देशपांडे यांनी माहिती दिली. ...
नायलॉन मांजाचा वापर ज्याअर्थी शहरात होत आहे, त्याअर्थी शहरातील विविध भागांमध्ये अगदी सहजरित्या नायलॉन मांजा विक्री केला जात असल्याचे स्पष्ट आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाईची मोहीम राबविणे गरजेचे आहे. ...
नाशिक : साहित्य संमेलनाच्या स्थळ पाहणीसाठी आलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने गुरुवारी सकाळीच प्रस्तावित साहित्य संमेलनासाठीच्या जागेची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. तसेच दिल्लीने जरी प्रस्ताव दिलेला असला तरी त्या पर्यायाचा ...