येवला : येथील रेल्वेस्थानकप्रश्नी भाजपच्या वतीने खासदार डॉ. भारती पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. येवला रेल्वेस्थानकावर पीआरएस ... ...
या वेळी मालेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांच्या अन्याय्य प्रकरणांचा आढावा घेऊन दिशा निश्चित करण्यात आली. मालेगाव शहरासाठी स्वतंत्र कामगार ... ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि.७) एकूण ३१७ रुग्ण कोराेनामुक्त झाले असून २३३ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात बुधवारी नाशिक ग्रामीणला ४ तर नाशिक शहरात ३ असे एकूण ७ जणांचे मृत्यू झाले असून एकूण बळींची संख्या २००४ वर पोहोचली आहे. ...
कोरोनावर मात करण्यासाठी लवकरच देशपातळीवर लसीकरण करण्यात येणार असल्याने त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शुक्रवारी (दि. ८) जिल्ह्यातील पाच ठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार आहे. ...
नायलॉन मांजा विक्री व वापरावर पोलीस आयुक्तांकडून शहर व परिसरात बंदी घालण्यात आली आहे; मात्र तरीदेखील चोरट्या मार्गाने विक्री सुरूच असल्याने पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील सूचितानगर भा ...
कडाक्याच्या थंडीचा जोर कमी होऊन मागील चार दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आणि उष्मा जाणवत असताना गुरुवारी दुपारी दीड वाजेपासून शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसाने शहरवासीयांची चांगलीच ...