वणी : नाशिकच्या इंदिरानगर येथील फायनान्स कंपनीतील प्रमुख व्यवस्थापकाने कृष्णगाव येथे विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविली. सुसाईड नोटमधे कंपनीतील तीन प्रतिनिधींचा उल्लेख असल्याने त्यांचेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : देशात एकाच वेळी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ड्राय रनच्या यशस्वितेमुळे उत्साह दुणावलेल्या आरोग्य मंत्रालयाने येत्या आठवडाभरात लस उपलब्ध करून देण्याचे ठरविले असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्य ...
नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षामध्ये असलेली अग्निशमन यंत्रणेची (फायर एक्स्टिंग्विशर) मुदत गतवर्षी ३० एप्रिल २०२० या तारखेलाच संपुष्टात आलेली आहे. तर प्रसूती कक्षातील फायर एक्स्टिंग्विशरची मुदतदेखील त्याच दिवशी संपुष्टात आलेली अ ...
नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात टॉप फाइव्हमध्ये येण्यासाठी धडपडणाऱ्या महापालिकेने हागणदारी मुक्त सर्वेक्षणात ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त केले असून, सर्वेक्षणातील एक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आता वॉटर प्लस प्लससाठी महापालिकेची आणख ...
नाशिक : उत्तर प्रदेशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने शनिवारी सकाळी जनरल पोस्ट कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठविली. ...
नाशिक : शहरात चोरट्या मार्गाने सिन्नरकडून एका अल्टो कारमधून नायलॉन मांजाचा साठा वाहून आणला जात असताना शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या दोन पथकांनी संशयित कार चेहडीजवळ पकडली. ...
हवामान बदलामुळे यंदा चक्क जानेवारीत पावसाचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. शनिवारी दिवसभर नागरिकांना उष्माही जाणवला. कारण कमाल तापमानाचा पारा २९.३ अंशापर्यंत वर सरकला ...