येवला येथील समाजवादी कार्यकर्ते अर्जुन कोकाटे यांची राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे. पुणे येथील राष्ट्र सेवा दलाच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडणूक पार पडली. यात कोकाटे यांची निवड झाली आहे. ...
शहर बस वाहतुकीसाठी महापालिकेने कंबर कसली असून, प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्तही जाहीर केला असताना प्रत्यक्षात मात्र प्रवासी वाहतूक संचलनासाठी लागणारा (ऑपरेशन) परवानाच शासनाकडे अडकला आहे. गेल्यावर्षी महापालिकेने परिवहन मंत्रालयाकडे केलेल्या अर्जावर अद्याप ...
आग लागल्यानंतर फायर एक्स्टिंग्विशरच्या साह्याने विझविण्यासाठीची तातडीची व्यवस्था असते. मात्र हे यंत्र चालविण्याची माहिती असणे अपेक्षित आहे. या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात महिल ...
वाहन चालविताना सर्रासपणे मोबाइलवर बोलणे असो किंवा सर्रासपणे सिग्नलचे उल्लंघन असो, हे चित्र शहरात दररोज पहावयास मिळते; मात्र अशा बेशिस्त वाहनचालकांकडून आता केवळ दंडच वसूल केला जाईल असे नाही, तर तीन महिन्यांसाठी थेट वाहन चालविण्याचे लायसन्सदेखील रद्द क ...
राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कारातून स्वराजाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचप्रमाणे, देशासाठी लढणाऱ्या शाहीद जवानांच्या वीरमाता आणि वीरनारी यांचेही योगदान मोलाचे असून, क्रीडाक्षेत्रातील क्षितिजे पादाक्रांत करून देशाचे नाव उंचविणा ...
संशयित सायबर गुन्हेगाराने कुठलेही प्रमाणपत्र सोनवणे यांना दिले नाही. त्यानंतर आपली गुन्हेगाराकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. ...
सहा अंगठ्या, एक पाटली, एक ब्रेसलेट, एक नेकलेस, दोन वेल, एक चेन, मणी, वाटी, बोरमाळ असे दागिने गहाण ठेवत फिर्यादी शाह यांच्याकडून ३ लाख २७ हजार ३०० रुपयांचे कर्ज घेतले. ...
नाशिक- खासगी रूग्णालयांना नियमांची सक्ती करून अडवणूक करणे नवीन नाही. नाशिकमध्ये दोन ते तीन वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेने खासगी रूग्णालये आणि डॉक्टरांच्या केलेल्या छळवणूकीच्या घटना आहेत. मात्र, भंडारा येथील शासकीय रूग्णालयातील दुर्घटनांच्या पाठोपाठ ...