उमराणे : गावाच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीकडे वाटचाल सुरू असतानाच सरपंचपदाच्या लिलाव बोलीसंदर्भात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द केल्याने ऐन मतदानाच्या ...
सिन्नर : तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सिन्नर तालुक्यातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोरोनाला न घाबरता मतदार उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर येत होते. मात्र, उत्साहाच्या ...
लासलगाव : नाशिकवरून मुंबई व दिल्लीला जाणारी राजधानी एक्स्प्रेस येत्या १९ जानेवारीपासून रोज धावणार असल्याने प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. ...
मालेगाव : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून घरात आणि गावात अडकून पडलेले ग्रामस्थ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. मात्र, अपवादवगळता कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क आढळून आला नाही. येसगावसह काही गावांमध्ये मतदान य ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे जाणवत होते. ...
मालेगाव : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रिया किरकोळ वाद वगळता शांततेत व सुरळीत पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६६.६८ टक्के मतदान झाले होते. साडेपाच वाजेच्या आत मतदान केंद्रात दाखल झालेल्या तालुक्यातील टेहरे, चंदनपुरी, रावळगाव, झोडगे ...
नांदूरवैद्य : देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाची बैठक राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मुंबई येथील आयोजित बैठकीत आमदार हिरामण खोसकर य ...