वाडीव-हे : इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन २६ आणि २७ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली. दोनदिवसीय साहित्य संमेलन इगतपुरी ...
सर्वतीर्थ टाकेद : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आनंद तरंग लोककला संचाची कोरोना लसीकरण व गोदावरी प्रदूषण नियंत्रण जनजागृती करण्यासाठी निवड करण्यात आली असल्याची ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६१ ग्रामपंचायतीमध्ये मतदान शांततेत पार पडले. आता सोमवारी (दि.१८) मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली असून जनतेला मात्र निकालाची उत्सुकता लागली आहेत. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या ५१ शिक्षकांनी दांडी मारून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. या प्रकरणी शिक्षकांवर कारवाईसाठी बागलाणचे निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता यांनी गटशिक ...
खर्डे : परिसरात तब्बल दहा महिन्यापासून बंद असलेली कळवण आगाराची कळवण - हनुमंतपाडा (खर्डे) बस शुक्रवारी (दि. १५) पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
नांदूरवैद्य : नाशिक जिल्ह्यातील स्थानिक एस टी आगारात शनिवार (दि.१६) पासून इंधन बचत सप्ताह राबविला जात असून या निमित्ताने इगतपुरी येथील आगारात सप्ताह उद्घाटन कार्यक्रमात बस चालकांना इंधन बचतीचे महत्व सांगून इंधनाची बचत कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शन आ ...