राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी संतोष भाबड यांच्या शेतातील मक्याच्या चाऱ्याला शर्टसर्किटमुळे अचानक आग लागली, त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे. ...
वेळुंजे :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तसेच हरसूल भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असून सदर रस्त् ...
त्र्यंबकेश्वर : सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीनुसार तालुक्यात केवळ चार रुग्ण बाधित असल्याने येत्या २/३ दिवसात त्र्यंबकेश्वर तालुका कोरोना ... ...
येवला : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी, (दि. १८) मतमोजणी होत असून, प्रशासकीय पातळीवर मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, येवला तालुक्यातील राजकारणात महत्त्वाच्या ठरणार्या नगरसूल, मुखेड, पाटोदा, अंदरसूल या प्रमुख ग्रामपंचायतींसह राजापू ...
भाऊसाहेबनगर : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुका चौथ्यांदा लांबणीवर पडल्या असून आता ३१ मार्चपर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या असल्याचा आदेश शासनाने काढला आहे. ...
देवगाव : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा केंद्र शाळेच्या अंतर्गत येणारी वाळविहीर हद्दीतील जि.प. शाळा, पायरवाडीचा कायापालट शिक्षकांनी स्वखर्चाने करून शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
सटाणा : शेतीच्या सामायिक बांधावर बैल चारण्यावरून कुरापत काढून झालेल्या वादात एकाच्या डोक्यात फावड्याने हल्ला करून खून केल्याची घटना बागलाण तालुक्यातील पिपंळदर येथे उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ते फरार ...
त्र्यंबकेश्वर : येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियान फक्त कागदावरच असून गावातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी घाणीचे ढीग तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त मारलेला झाडू पाहता ही स्वच्छता की स्वच्छतेचे नाटक असल्याची शंका उपस्थित होत आहे. ...
येवला : शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील रस्ते खड्डेमय झाले असून, पादचा-यांसह वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार नगर परिषदेला अर्ज, विनंत्या करूनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील कार्यकर्त्यांनी खड्ड्याचा वाढदिवस साजरा करीत ...