वणी : इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग दिनांक २७ जानेवारी २०२१ पासून सुरू होत असून दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची कोविड १९ आरटीपीसीआर चाचणी ही वणी ग्रामीण रुग्णालय येथे गुरुवार (दि.२१) पासून सुरू झाली. दिंडोरी तालुक्यातील ९० प्राथमिक शिक्षक ...
निफाड : थोर समाजसुधारक न्या. महादेव गोविंद रानडे यांचे जन्मगाव असलेल्या निफाड येथे त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी न्या. रानडे यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक पुणे येथील वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्यालयात संपन्न झाल ...
घोटी : राम जन्मभूमीचे मंदिर निर्माण अभियान घोटी येथील वसतिगृहात राबविण्यात आले. महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष अभियान म्हणून घोटी येथील महिलांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला. या अभियानात रामायणाच्या आधारावर पन्नास प्रश्न व रामजन्मभूमीची माहिती अशी ...
मनमाड : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने येत्या २५ जानेवारीपासून अमरावती- मुंबई व पुरी- अजमेरदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून यातील अमरावती- मुंबई ही विशेष गाडी सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्या ...
पेठ : तालुक्यातील निरगुडे येथील एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोख असा ४६ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ...
येवला : तालुक्यातील अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीवर अल्केश कासलीवाल यांचे नेतृत्वाखालील नवनिर्माण विकास पॅनलने ११ पैकी १० जागा मिळवून निर्विवाद बहुमत मिळवून सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे. प्रतिस्पर्धी डॉ. सुधीर जाधव यांचे नेतृत्वाखालील ग्रामविकास जनशक्ती प ...