नांदगाव : येथील नांदगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त माधुरी पवार यांनी मार्गदर्शन केले. ...
ब्राह्मणगाव : गेल्या चार - पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व सततच्या नैसर्गिक संकटांना वैतागून येथील द्राक्ष उत्पादक योगेश अरुण अहिरे यांनी पाच एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवून तिला बुडासकट काढून टाकली. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर मोठी अ ...
नांदगाव : तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील ग्रामसेवक शरद उबाळे यांच्यावर अपहार व कामातील दिरंगाईबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. ...
दिंडोरी : पेठ सुरगाणा तालुक्याला जोडणाऱ्या ननाशी ते दिंडोरी या ३५ किलोमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वाहनचालक यांच्याकडून होत आहे . ...
सिन्नर : खराब रस्ते तत्काळ दुरुस्त केले नाहीत, तर समृध्दी ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतला आहे. नागपूर - मुंबई समृध्दी महामार्गाच्या कामामुळे सिन्नर मतदारसंघातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था ...
महापालिकेच्या राजीव गांधी भवन मध्ये शिवसेना कार्यालय येथे पेस्ट कंट्रोलचे काम आज सकाळी दहा वाजता सुरू झाले. त्यामुळे सर्व कर्मचारी आणि नगरसेवकांना या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या बांधकामाला सुरुवात होऊन या कामाला गती मिळावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (दि. २२) शिवनई येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी केली. तसेच उपकेंद्राच्या कामाला ...
सुरक्षिततेचा भाग म्हणून महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर बाहेर काढण्यात आला आहे तसेच संगणक आणि साहित्य सर्व प्रकारचे साहित्य बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ...
नाशिकला होणारे हे तिसरे साहित्य संमेलन असून, यंदाचे संमेलन हे कोविडच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे या संमेलनासाठी सर्वाधिक महत्त्वाची बाब ही रसिक आणि साहित्यिकांची सुरक्षितता राहणार आहे. ...