वैतरणानगर : जि. प .शाळा वाकी ता. इगतपुरी येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय आवारात ध्वजारोहणापूर्वी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र परदेशी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहराचे माजी सरपंच स्व. टी. टी. काका मोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ह्यआदर्श खेळाडू पुरस्कारह्ण यावर्षी कन्या विद्यालयाची कुस्तीगीर विद्यार्थिनी तुलसी महेश पाथरे हिला देऊन गौरविण्यात आले. ...
राजापुर . येवला तालुक्यातील राजापूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राजापूर केंद्र शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ भाबड यांनी केले व आश्रम शाळेचे ध्वजारोहण सैनिक दादा वाघ यांनी केले तर राजापूर पर्णकु ...
निफाड : निफाड व परिसरात विविध संस्था, शाळा तसेच शासकीय कार्यालयात भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. निफाड तहसील येथे प्रांत डॉ. अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार शरद घोरपडे आदींसह अधिकारी, कर्मचारी व नागरिक ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत भरविर बुद्रुक येथील जनता विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कोरोनाची आचारसंहिता सामाजिक भान पाळत ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क मंत्रालय व जिल्हा माहिती कार्यालय नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम व जलप्रदूषण नियंत्रण जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. ...
कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कळवणचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील उपस्थित होते. ...
नामपूर : ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत सदस्याचा श्रीहरी प्रतिष्ठान तर्फे सन्मान चिन्ह, शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात महत्वाची समजल्या जाणाऱ्या नामपूर ग्रामपंचायत निवडणुक नुकतीच पार पडली. मतदारांनी सर्व नवीन तरुण उमेदवारांना कौल देत ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील गिर्यारोहक तथा कळसुबाई मित्र मंडळाचे पदाधिकारी यांना आपल्या उपक्रमाची परंपरा कायम ठेवत चौल्हेर या ऐतिहासिक किल्ल्यावर जाऊन तेथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा झेंडा फडकावत या गिर्यारोहकांनी या किल्ल्याच्या इ ...
पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्याने गोणी खोलून दाखविले असता त्यामध्ये एका मांडूळ जातीचा जीवंत सर्प आढळून आला. पथकाने पंचांसमक्ष पंचनामा करत मांडुळ जप्त केले तसेच त्यास बेड्या ठोकल्या. ...